ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांचे दुःखद निधन
On
आधुनिक केसरी न्यूज
शेवगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, शेवगाव येथील ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या दुःखद निधनामुळे पत्रकार बांधवांत शोककळा पसरली असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, डॉ. विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
17 Mar 2026 20:34:04
आधुनिक केसरी न्यूज नांदेड : लोहा तालुक्यातील मारतळा येथे दिवसाढवळ्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन एका व्यापाऱ्याला चोरट्यांनी जबर मारहाण करुन...

Comment List