Video : विमानविद्या अंतराळविज्ञानाला भेटते तेव्हा...!
On
आधुनिक केसरी न्यूज
इंडिगोचे विमान चेन्नईहून ढाक्याला जात होते. योगायोगाने चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळी ते श्रीहरिकोटाजवळून जात होते. पायलटने घोषणा केली की प्रवासी एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होऊ शकतात 'चांद्रयान-3 चे प्रक्षेपण'.
खिडकीच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि अंतराळातून अंतराळयानाचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. इस्रो मटेरिअल्स आणि रॉकेट मॅन्युफॅक्चरिंगचे संचालक (निवृत्त) डॉ पी व्ही वेंकीटाकृष्णन यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. (प्रत्यक्षात सांगायचे तर, प्रक्षेपणाच्या वेळी श्रीहरिकोटाच्या आसपासचे हवाई क्षेत्र नो फ्लाय झोन असायला हवे होते आणि विमान नो फ्लाय झोनच्या बाहेर होते.)
विमानविद्या अंतराळविज्ञानाला भेटते तेव्हा...! हा वेगळा मथळा एका ट्विटर यूझरने या व्हिडिओला सुचवला आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
27 Nov 2025 11:39:49
रिसोड: वाशिम जिल्ह्यात जून पासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीपातील सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून...

Comment List