काय आहे आधुनिक केसरीची रविवार मेजवानी !

काय आहे आधुनिक केसरीची रविवार मेजवानी !

बोंबाबोंब एवढ्या पैशात असाच पुरस्कार दिला जातो आपल्या प्रेरणा अंतरंगात शोधण्याचे सोडूनत्या बाह्य जगतातआपण शोधू लागलो की बोंबाबोंब सुरू होते. कारण बाह्य जगतातील प्रेरणा या कुबड्यासारख्या असतात. जोपर्यंत आधाराला आहेत तोपर्यंत आपण चालतो आणित्याकाढूनघेतल्याकी आपले पाय थबकतात आपण जागीच थांबतो. अशा बाह्य स्वरूपाच्या प्रेरणा अत्यंत तकलादू, अल्पजीवी आणि कुचकामी स्वरूपाच्या असतात. त्यामुळेच आजपर्यंतचे कित्येक सुवर्णपदक… Continue reading काय आहे आधुनिक केसरीची रविवार मेजवानी !

बोंबाबोंब

एवढ्या पैशात असाच पुरस्कार दिला जातो

आपल्या प्रेरणा अंतरंगात शोधण्याचे सोडूनत्या बाह्य जगतातआपण शोधू लागलो की बोंबाबोंब सुरू होते. कारण बाह्य जगतातील प्रेरणा या कुबड्यासारख्या असतात. जोपर्यंत आधाराला आहेत तोपर्यंत आपण चालतो आणित्याकाढूनघेतल्याकी आपले पाय थबकतात आपण जागीच थांबतो. अशा बाह्य स्वरूपाच्या प्रेरणा अत्यंत तकलादू, अल्पजीवी आणि कुचकामी स्वरूपाच्या असतात. त्यामुळेच आजपर्यंतचे कित्येक सुवर्णपदक विजेते, अनेक प्रतिष्ठित, अप्रतिष्ठित पुरस्कार विजेते आपल्या आयुष्यात भरीव स्वरूपाचे काही कार्य करू शकलेले नाहीत.

स्वप्नपूर्तीचा संघर्षमय प्रवास

मराठी साहित्य विविध साहित्यप्रकारांनी समृद्ध आहे. त्यातील आत्मचरित्र हा साहित्यप्रकार आत्मचिंतनात्मक आहे. आणि मराठी साहित्यात इतकी प्रेरणादायी आत्मचरित्रे लिहिली गेली, ज्यामुळे निराशेने व्यापलेल्या मनाला एक नवी उभारी मिळाली आहे आणि अजूनही मिळते आहे. ‘प्रकाशवाटा’ (डॉ. प्रकाश आमटे), ‘अग्निपंख‘ (ए.पी.जे. अब्दुल कलाम), ‘मुसाफिर’ (अच्युत गोडबोले), ‘इडली, आर्किड आणि मी’ (विठ्ठल कामत), ‘मन में है विश्वास’ (विश्वास नांगरे पाटील) इत्यादी आत्मचरित्रे मनात आत्मविश्वास जागृत करणारी आहेत. याच आत्मचरित्रांच्या नावांमध्ये आणखी एक आत्मचरित्र समाविष्ट झाले आहे.

“तुम मुझे यूँ भुला ना पाओगे…”

‘वो पास बैठे तो आती है दिलरूबा खुशबू
वो अपने होठों पे खिलतें गुलाब रखते है…’
ज्यांच्या लेखणीतून बहारदार शब्दांचे असे दरीचे बाहेर पडत असतील तो शायर, तो कवी किती ताकदीचा असेल हे मला वेगळं सांगायची वेगळी गरजच नाही. इक़बाल हुसैन! पडलात ना संभ्रमात? मात्र, ‘दिल के झरोखें में…’ हे गाणं कुणी लिहिलंय असं विचारलं तर तुम्ही पटकन सांगाल: हसरत जयपुरी! हो, हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये कविता, शेरो-शायरी आणि हटके अशी गाणी लिहिणाऱ्या हसरत जयपुरींच्या या मस्तवाल ओळी आहेत. ‘हसरत’ हे त्यांचं तखल्लुस!

सैनिकांमुळेच आपला प्रत्येक श्वास सुरक्षित

आजचा दिवस खूप सुंदर वाटतोय, खरच त्याय रहस्य नक्कीच आहे. फक्त माझ्यासाठीच नाहीतर भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मनात एक उत्साह, आनंद, गर्व या सगळ्या गोष्टी दाटी करतायेत, याचे कारण असे आहे की, माझे दीर दिलीप फुलचंद बैनाडे हे सैन्यदलात गेल्या १८ वर्षापासून सेवा करत होते. आणि आता ते सेवानिवृत्त होऊन घरी आलेत. ह्याच गोष्टीचा खूप गर्व वाटला. फक्त माझे दिरच नव्हे तर भारत देशातील प्रत्येक तरूण जेव्हा देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती होतो, तेव्हा तो पूर्णपणे सर्व मोहाचा त्याग करून त्याठिकाणी रुजू होत असतो. आपल्यासारख्या व्यक्तिंना फारसे वेगळे असे काही वाटत नाही.

विचार प्रवाह : नेता

नेता म्हटलं की समोर प्रतिमा निर्माण होते, पांढरी टोपी, पांढरी कपडे लोकांच्या साठी काम करणारा किंवा राजकारण करणारा… नेता आणि नेतृत्व त्याकडे पाहिलं तर त्याचा आवाका खूप मोठा आहे. आपण खालील प्रमाणे थोडेशे विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लसणाच्या पातीची चटणी

लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!
समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले… अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला… तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला…

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका