चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : 2/4/2026 जिल्हाच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला नेतृत्वाला संधी मिळत असून २०१७ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या वसूमना पंत यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पूर्वी नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता नव्या दमाच्या महिला आयएएस अधिकारी म्हणून वसुमना पंत या प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर विराजमान होत आहेत.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
02 Apr 2026 21:40:52
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : 2/4/2026 जिल्हाच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला नेतृत्वाला संधी मिळत असून २०१७ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या...

Comment List