राधानगरी तालुक्यात गारांसह पाऊस..!

राधानगरी तालुक्यात गारांसह पाऊस..!

आधुनिक केसरी न्यूज 

कडुत्री : राधानगरी तालुक्यात विजेच्या गडगडासह  गारांचा मोठा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारी साडेतीन वाजल्यापासून पावसास सुरवात झाली.दुपारपासून शेतकरी वर्गाच्या कामामध्ये खंड पडला.मोठया पावसामुळे शेत पिकांची तहान भागली असून पिकांसाठी पोषक पाऊस असल्याचे बोलले जात आहॆ. अजून पाऊस सुरु होण्यासाठी दोन महिने बाकी असताना आज झालेल्या जोरदार पावसाने पावसाळ्याची अनुभूती आल्यासारखे वाटतं होते. हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून पासून हैराण झालेल्या शरीराला थंडावा लाभला आहॆ.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली  नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : येथे २७ मार्च रोजी घेण्यात आलेल्या बीएड व सीएटी परीक्षेत मोठा गोंधळ उडाला असून सकाळच्या...
राधानगरी तालुक्यात गारांसह पाऊस..!
गोंदियात ४५ नर्सिंगच्या विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा  - शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू 
चैत्र नवरात्र यात्रे निमित्त महाकाली मंदिर परिसरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण
टू व्हीलर ला आग; तीवडीचे माजी पोलीस पाटील थोडक्यात बचावले.
श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती तर्फे चंद्रपूर महानगरात भव्य रामनवमी शोभायात्रा उत्सव
श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले