चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : प्रचंड ताणलेली उत्सुकता, नाट्यमय घडामोडी, ईश्वर चिट्ठी चा पर्याय आणि अखेर मनस्वी गिऱ्हे यांचा विजय हे चित्र आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती साठी झालेल्या निवडणुकीत पाहायला मिळाले. स्थायी सभापती पदासाठी भाजप-शिवसेना ठाकरे युतीकडून मनस्वी गिऱ्हे तर काँग्रेसकडून वसंता देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणुकीच्या वेळी दोन्ही बाजूंकडे एकसमान ८ - ८ असे संख्याबळ असल्याने निकाल लावण्यासाठी अखेर ईश्वरचिठ्ठीचा पर्याय अवलंबण्यात आला. या प्रक्रियेत साक्षात ईश्वरच मनस्वी गिहे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि मनस्वी गिऱ्हे या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची स्थायी सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली .
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
16 Mar 2026 15:15:40
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : प्रचंड ताणलेली उत्सुकता, नाट्यमय घडामोडी, ईश्वर चिट्ठी चा पर्याय आणि अखेर मनस्वी गिऱ्हे यांचा विजय...

Comment List