लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!

लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : जवळील कारंजा जवळ लग्नाची वरात घेऊन परत येत असताना खाजगी बस चा अपघात झाला असून अपघात सोनू घनश्याम उईके 27 वर्ष रा. वाडी नागपूर याचा मृत्यू झाला आहेत तर 9 लोक जखमी झाले आहे. सर्व वराती साखर झोपेत असताना झाला अपघात, बस चालकांनी ओव्हरटेक करत असताना बस चालकाचा बस वरील नियंत्रण सुटला व रोडच्या कडेला असलेल्या झाडी झुडपी जंगलात बस शिरली बस वेगात असल्यामुळे झाडी झुडपात नसलेल्या झाडांना तोडून बस काही अंतरापर्यंत चालतच राहाली मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात बसचा चुराडा झाला.

VO:- गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चोपा मोहाडी येथील वरखडे कुटुंबियातील लग्न सोहळा असून वरात ही मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी मैकेपार येथे गेली असता रात्री लग्न सोहळा पार पडून परत येत असताना पहाटे पहाटे गोंदिया जवळील कारंजा येथे खाजगी बस चालक यांनी भरधाव बस ही ओव्हरटेक करत असताना समोरच्या गाडीला धडक दिली व चालकाचा बस वरील नियंत्रण सुटला व चालक ने बस मधून उडी मारत पड काढला असता तर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी जंगलात बस शिरली व झुडपी झाडे तोडत बस काही अंतरावर जाऊन थांबली या मध्ये बस समोरील काच पूर्ण पणे तुटला व बस अनियंत्री होऊन अपघात झाला या मध्ये महिला व काही पुरुष वर्ग तसेच लहान मूल ही बसले होते. घटनेनंतर बस मधील काही पुरुषांनी खिडकीतून लोकांना बाहेर काढले व रुग्णालयात उपचारासाठी नेले या घटनेची परिसरातील लोकांनी माहिती होताच लोकांनी धाव घेतली व लोकांना बाहेर काढले. या घटनेचा पोलिस तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याबाबत याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनावर दोन महिन्यांच्या अवधीत निर्णय घेण्यात यावा,...
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!
अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात