भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च

भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च

आधुनिक केसरी न्यूज

राजरत्न भोजने

खामगाव : भिमजयंती निमित्त ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रविवार,दि १३ रोजी वरुड येथे भीमजयंती निमित्त,पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.  

या रूट मार्चला बाबासाहेबांच्या मुख्य पुतळ्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, नारायण पाटील घर, श्रीराम महाराज मंदिर असे मार्गक्रमण करीत परत बाबासाहेबाचा पुतळा येथे रूट मार्च आला व समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये एसआरपीएफ प्लाटूनचे जवान, ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, जमदार इंगळे साहेब, एसआरपीएफ रंगे साहेब ( जालना पथक ) पोलिस कर्मचारी, होमगार्ड, आदी सहभागी होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोटारसायकलच्या संशयास्पद आगीने तर्कवितर्क; इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर घटना  मोटारसायकलच्या संशयास्पद आगीने तर्कवितर्क; इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर घटना 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : येथील इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर एका संशयास्पद मोटारसायकल मध्ये स्फोट झाला असून सदर स्फोटामुळे वेगवेगळे...
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
माहुर वन विभागाची तत्परता: विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान 
श्रींच्या मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ; गुढीपाडवा नविन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी 
मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले 
“रांगांना पूर्णविराम! पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण; घरपोच सेवा व OTPमुळे काळाबाजारावर आळा”
शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू