भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च
On
आधुनिक केसरी न्यूज
राजरत्न भोजने
खामगाव : भिमजयंती निमित्त ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रविवार,दि १३ रोजी वरुड येथे भीमजयंती निमित्त,पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चला बाबासाहेबांच्या मुख्य पुतळ्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, नारायण पाटील घर, श्रीराम महाराज मंदिर असे मार्गक्रमण करीत परत बाबासाहेबाचा पुतळा येथे रूट मार्च आला व समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये एसआरपीएफ प्लाटूनचे जवान, ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, जमदार इंगळे साहेब, एसआरपीएफ रंगे साहेब ( जालना पथक ) पोलिस कर्मचारी, होमगार्ड, आदी सहभागी होते.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
27 Dec 2025 21:25:33
आधुनिक केसरी न्यूज चंद्रकांत पतरंगे. गडचिरोली : 27 डिसेंबर 2025 “गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून, तो आता महाराष्ट्राचा पहिला...

Comment List