आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिराला केमिकल कोटींगचा लेप
On
आधुनिक केसरी
दादासाहेब घोडके
पैठण : संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र आपेगाव येथील संपूर्ण दगडी बांधकाम आसलेल्या मंदिराला पाणी गळती होवु नये म्हणून विशिष्ट प्रकारच्या केमिकल कोटींगचा लेप देण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमी आसलेल्या ठिकाणी हेमाडपंथी प्रकारातील दगडी बांधकाम त्यावर अत्यंत सुंदर कोरीव नक्षीकाम केल्याने माऊलीचे हे मंदिर म्हणजे वास्तुकलेची अदभूत शिल्प आहे.
याच दगडी मंदिरात पाणी गळती होवु नये म्हणून विशिष्ट प्रकारच्या केमिकलची कोटींग करण्यात आली आसल्याची माहिती संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
30 Dec 2025 21:50:31
आधुनिक केसरी न्यूज फकिरचंद पाटील जळगाव : दि.३०/१२/२०२५ रोजी जिल्हा क्रीडा निवड चाचणी स्पर्धेत कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, रनिंग, लांब उडी,...

Comment List