तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

श्रीक्षेत्र राजूर : येथून जवळच असलेल्या कंडारी खु येथील श्रीकांत बबनराव गुठे ( वय 25 ) हा तरुण आपल्या कुटूंबासह वडिलोपार्जित शेती करायचा.परंतु मागील काही वर्षांपासून शेती तोट्यात गेल्याने तो कर्जबाजारी झाला होता.उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने कुटूंबाच्या गरजा आणि बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करायची या  भितीपोटी मानसिक तणावात येऊन  श्रीकांत गुठे याने 31 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान  राहत्या घरी  विष प्राशन  करून जीवन यात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव
आधुनिक केसरी न्यूज  रोहित दळवी  वाघोली : रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या...
किशोर बारवकर, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू लढवय्या आणि उपनगराध्यक्ष
शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
ज्ञानोत्सवाचे भव्य आयोजन, सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन : आमदार किशोर आप्पा पाटील 
मोटारसायकलच्या संशयास्पद आगीने तर्कवितर्क; इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर घटना 
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
माहुर वन विभागाची तत्परता: विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान