चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात  भूकंपाचे धक्के..!

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात  भूकंपाचे धक्के..!

आधुनिक केसरी न्यूज 

गडचिरोली : दि. ४ डिसेंबर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद घेण्यात आली आहे.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा व गडचिरोली चे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत  सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे आवाहन चंद्रपूर व गडचिरोली चे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : तिरोडा महामार्गावर वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांत एवढा चिघळला की,...
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई 
आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी