चंद्रपुरात १ सप्टेंबर रोजी रेड अलर्ट...
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : जिल्ह्याला 31 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट तर 1 सप्टेंबर 2024 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तरी सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदी जवळील पाणी वाढत असेल व नालावरून पाणी वेगाने वाहत असेल तर नाला, नदी अथवा पुलावरून पाणी जात असेल तर त्या प्रकारच्या पूलावरून कोणीही रस्ता ओलांडू नये. अथवा वाहन घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट वर राहून हेडकॉटर न सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
13 May 2026 18:54:17
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया : तिरोडा महामार्गावर वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांत एवढा चिघळला की,...

Comment List