चंद्रपुरात १ सप्टेंबर रोजी रेड अलर्ट...

चंद्रपुरात १ सप्टेंबर रोजी रेड अलर्ट...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : जिल्ह्याला 31 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट तर 1 सप्टेंबर 2024 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तरी सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदी जवळील पाणी वाढत असेल व नालावरून पाणी वेगाने वाहत असेल तर नाला, नदी अथवा पुलावरून पाणी जात असेल तर त्या प्रकारच्या पूलावरून कोणीही रस्ता ओलांडू नये. अथवा वाहन घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट वर राहून हेडकॉटर न सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अधिवक्ता परिषदेतर्फे जामीन व अटकपूर्व जामिनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान अधिवक्ता परिषदेतर्फे जामीन व अटकपूर्व जामिनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर, दि. ६ सप्टेंबर : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, चंद्रपूरच्या वतीने नवोदित तसेच ज्येष्ठ अधिवक्त्यांच्या ज्ञानवृद्धी आणि...
चंद्रपूरच्या अधीरने देशात पटकावला पाचवा क्रमांक; श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
मनोज जरांगेंनी पाणी अन् सलाईन सोडले! आंदोलनाचा आज नववा दिवस
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक; गंगापुरात रास्ता रोको
बदनापूर पोलिसांची धडक कारवाई, १ लाख ८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
अवैध गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका..! 
पत्नीच्या खुन प्रकरणात मुख्यआरोपीस जन्मठेप..!