अंधत्वावर मात करत छ.संभाजीनगरची तरुणी चालवते कंप्युटर
On
आधुनिक केसरी न्यूज
राजरत्न भोजने
छत्रपती संभाजीनगर : जिद्द चिकाटी मेहनतीला जोड दिली तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते असे म्हणतात.याची प्रचिती छ. संभाजीनगर शहरातील एका तरुणीने करून दाखविले आहे. बालवयातच अंधत्व आलेले असतांना देखील परिस्थितीवर मात करत ती आता नोकरी करत आहे. संगीता पवार असे या मुलीचे नाव आहे.
या मुलीने बेसिक कंप्युटर आयटीआयचे शिक्षण घेतले आहे.कंप्युटर मध्ये जॉर्ज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून की, प्रेस केल्यानंतर त्यामध्ये आवाज येते, आणि त्याच्या मदतीने ही मुलगी कंप्युटरचा वापर करते. माउसचा वापर न करता शॉटकिटचा वापर करून ते कंप्युटर चालवते आणि ही मुलगी मोबाईलवर ऑनलाईन व्यवहार सुद्धा करते.जिद्द चिकाटी असली की, परिस्थिवर मात करता येते.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
14 Jan 2026 17:40:23
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : राशीन रोडवर राजपुरे पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी (दि.१३ जानेवारी) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व...

Comment List