बँकॉक ( थायलंड )  येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेकरीता वरोडा येथील S .A. Yoga Institute च्या 8 योगपटूंची निवड..

बँकॉक ( थायलंड )  येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेकरीता वरोडा येथील S .A. Yoga Institute च्या 8 योगपटूंची निवड..

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर :   नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या 35 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धे मध्ये  S.A .YOGA INSTITUTE च्या योग पटूनची बँकॉक ( थायलंड )  येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धे करीता निवड झाली असून ही स्पर्धा येत्या मार्च 2024 ला होणार आहे.

विजेते योगपटू-

शौनक आमटे - 1 Gold Medal 

राम झाडे - 2 Gold Medal 

साहिल खापणे- 1 bronze medal 

श्रीकांत घानवडे- Rank Holdar 

स्वर्णिका नौकरकर- 2 Gold Medal 

सई नेवास्कर- 1 Gold Medal 

गायत्री पाल - 1 Silver Medal 

शर्वरी मिटकर- *Rank Holdar 

तसेच महाराष्ट्र संघाने जास्तीतजास्त पदके मिळवून Overall Championship प्राप्त केली आहेत. 
वरोडा सारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या योग प्रसार आणि प्रचार यामुळे आज येथील तरुणाई आता आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक देत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . सामान्य परिस्थितीतील या योगपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आता मदतीची गरज असून त्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहन या योग पटूचे मार्गदर्शकानी केले आहे .

स्वप्निल पोहणकर आणि अनिकेत ठक हे दोन मेकॅनिकल इंजिनिअर असलेले तरुण जे स्वतः आंतरराष्ट्रीय योगपटु आहेत या दोन तरुणांनी आपली आवड जपता यावी म्हणून वरोडा येथे योग प्रशिक्षण वर्ग सुरू केले . आणि आज याच तरुणांच्या मार्गदर्शनाखाली येथील योगपटूंनी थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक दिली आहे हे विशेष...

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 14 जानेवारी 2026 आज रात्री सुमारे 8.40 वाजताच्या सुमारास बंगाली कॅम्प परिसरात धक्कादायक घटना...
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका
व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो
अभाविप चे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या भूमिपूजन संपन्न