उन्हाची दाहकता ...। नाथांच्या समाधीला व पांडूरंगाला चंदन - उटीचा लेप
On
आधुनिक केसरी
दादासाहेब घोडके
पैठण - उन्हाच्या दाहापासुन होणारा त्रास कमी व्हावा म्हणून पैठण येथील नाथमंदीरातील विजयी पांडूरंग व नाथ महाराज समाधीला चंदन उटीचाचा लेप लावण्यास सुरवात झालीय . मृग नक्षत्र निघेपर्यंत दररोज देवाला ही चंदन उटी लावण्यात येते. एप्रिल महिण्यात राज्यात उन्हाचा तडाका जाणवू लागलाय .सामान्य माणसाबरोबरच देवालाहि ऋतू मानानुसार त्रास सहन करावाच लागतो देवाला या उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतुने ही पुजा केली जाते . पुजा करण्याची संधी भाविकानां मिळते . या पुजेचे खुप महत्व असून भाविक चंदन उटी पुजेची आवर्जून प्रतिक्षा करतात
वसंत ऋतुपासुन शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या राहत्या वाड्यात ( गावातील नाथ मंदिरात ) नाथांच्या नित्यपुजेतील विजयी पांडुरंगांची नितांत सुंदर मुर्ती आहे . या मुर्तीला चंदन उटीचा लेप लावण्यात आली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
21 Jan 2026 00:07:33
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : अत्याधुनिक सैनिक शाळा, मेडिकल कॉलेज, 280 कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल,शंभर बेडेड ईएसआयसी हॉस्पिटल, 15 कोटींचे स्मार्ट...

Comment List