धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या

धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या

आधुनिक केसरी न्यूज 

राजुरा : दि,२३/७/२०२४ नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा तालुक्यातील पंचायत समिती जवळ असलेल्या बॅक ऑफ महाराष्ट्र समोर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करीत एका युवकाची हत्या केल्याची घटना आज दिनांक 23 जुलैला सायंकाळ ला 7 वाजताच्या  सुमारास घडली. शिवज्योत सिंघ देवल ( वय 28 वर्षे ) रा. राजुरा असे मृतकाचे नाव असल्याची कळते. गोळीबार करून आरोपी फरार झाले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

चंद्रपूर मध्ये काही दिवसांपूर्वी शहराच्या मध्यभागी सुद्धा असाच गोळीबार झाला होता.गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे पोलिसांसमोर हे एक मोठेच आवाहन उभे ठाकले आहे . शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे .

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या लोकनेत्याचे अकाली निधन मनाला चटका लावून गेले. विमान अपघातात झालेल्या निधनाने...
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार..!
चंद्रपूरात उद्या शणिवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा
श्री मारुती मंदिरा समोरील उंच सुबाभळीचे झाड उभ्या चारचाकीवर कोसळले : विजेचे ही शॉर्ट सर्किट : कवठे येमाईत उमेदवार मात्र थोडक्यात बचावले 
चंद्रपूर मनपा महापौर निवडणूक गुंडगिरीच्या दिशेने 
जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके
अजित पवार यांचे विमान उडवणारे कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचेही दुःखद निधन