भंडारदरा धरणात शिर्डी येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू ; पाच जण बचावले

भंडारदरा धरणात शिर्डी येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू ; पाच जण बचावले

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी ;  शिर्डी येथून भंडारदरा धरण बघण्यासाठी व फिरण्यासाठी  गेलेल्या तरुणांपैकी  एकाचा बुडून मृत्यू झाला असून बरोबरचे पाच मित्र मात्र बचावले असल्याचे समजते सदरची दुर्घटना शनिवार दिनांक २२जुन रोजी दुपारी घडली यात  शिर्डी येथील सद्दाम  शेख  वय २६या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरला असताना तो  तो पाण्यात बुडून त्याचा दुदैवी मृत्यू झाला सदरची दुर्घटना घडतात स्थानिक पोलीस व उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी तात्काळ तत्परता दाखवत मृतदेहाच्या शोधासाठी प्रयत्न केल्यानंतर  ज्या ठिकाणी घटना घडली त्यापासून काही अंतरावर सदरचा मृतदेह मिळुन आला अकोले पोलीसांनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास अकोले पोलीस करीत आहे या घटनेनंतर शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या
आधुनिक केसरी न्यूज  राजुरा : दि,२३/७/२०२४ नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा तालुक्यातील पंचायत समिती जवळ असलेल्या बॅक ऑफ...
22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
लोंबकळलेल्या विजतारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव.; दोंदवाडे येथील दुर्घटना
जन्मदात्या वडिलांना नराधम मुलाने जिवंत जाळले ;बाळापूर येथील धक्कादायक घटना...
गुरूविना कोण दाखवील वाट..!
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर
लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...