पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!
On
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : सोमवारी सायंकाळी एक तास वादळी वारे, आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावचा संपर्क तुटला, गावात प्रवेश करणार्या मेन रोड वरील सुमारे पंचवीस वर्षापुर्वीचे वडाचे मोठे झाड वार्यामुळे कोसळल्याने गावात जाण्याचा मार्ग बंद झाला. सध्या फळधारणेला आलेल्या मोसंबीचे फळ गारपीट मुळे फटका बसुन नुकसान झाले. तसेच आंबा फळाचे जवळपास 60 टक्के मोठे नुकसान झाले. फळे गळणे,वार्यामुळे फांद्या तुटणे यामुळे चालू हंगामासोबतच पुढील बहारावरही परिणाम झाला.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
30 Mar 2026 22:59:31
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे म्हसवड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी आणि ५४८ ई सातारा ते लातूर आणि सातारा ते...

Comment List