भाजपा युवा मोर्चा कळवण तर्फे नमो चषकाचे आयोजन.....

भाजपा युवा मोर्चा कळवण तर्फे नमो चषकाचे आयोजन.....

आधुनिक केसरी न्यूज

कळवण - भारतीय जनता युवा मोर्चा कळवण तालुका यांच्यातर्फे नमो चषक नियोजन करण्यात येणार असून त्या संदर्भात आज देवू करिअर अकॅडमी बेज येथे बैठक पार पडली. नमो चषक कार्यक्रमप्रसंगी विविध अशा स्पर्धा कळवण सुरगाणा विधानसभा क्षेत्रात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी https://namochashak.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.जास्तीत जास्त खेळाडू बांधवानी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री दिपकजी खैरनार व जिल्हा उपाध्यक्ष चेतन निकम, यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा सरचिटणीस  यतिन पवार,  सोशल मीडिया सेल प्रमुख  हेमंत पगार,तालुकाध्यक्ष आशुतोष आहेर,शहराध्यक्ष  अमोल पगार,ता अध्यक्ष किशोर तोटे (कळवण पश्चिम), कोषाध्यक्ष रोशन सिंग परदेशी, सरचिटणीस संदीप आहेर, गणेश सोनवणे, योगेश खांडवी, चिटणीस हिरामण शिंदे धनंजय रौंदळ, मनोज मेधने, तुषार पगार, तसेच नागेश मोरे, नितीन पवार, देविदास जाधव, काळू वाघ, भीमराज चौरे, भास्कर गायकवाड आदी युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  जनार्दन चव्हाण आडगाव : रेपाळ ता.येवला येथील तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...
ज्ञानोत्सवाचे भव्य आयोजन, सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन : आमदार किशोर आप्पा पाटील 
मोटारसायकलच्या संशयास्पद आगीने तर्कवितर्क; इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर घटना 
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
माहुर वन विभागाची तत्परता: विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान 
श्रींच्या मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ; गुढीपाडवा नविन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी 
मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले