चंद्रकांत खैरे यांना लोणारी समाजाचा पाठींबा
On
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत खैरे यांना लोणारी समाजाने एकमुखी पाठींबा दिला आहे. यासंदर्भात मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी अध्यक्ष मनोज लगड, उपाध्यक्ष कमलेश मुटेकर, उपाध्यक्ष वाल्मिक आढाव, सचिव रमेश मुटेकर, सहसचिव सचिन ढोकरट, कोषाध्यक्ष अजय मुटेकर, सल्लागार माजी नगरसेवक रमेश खांडेकर, अशोक खांडेकर, बबन झोडगे, दिलीप लोणारी, उत्तम गारगुंड, राजेश ढोकरट, गणेश खांडेकर, अशोक कुर्हे, सुरेश ढोकरट,अंकुश खांडेकर, कृष्ण गोकुळ खांडेकर, लक्ष्मीकांत मुटेकर, प्रभाकर खांडेकर, बी. बी कुटे, नारायण इंगळे, प्रभाकर ढोकरट, दिलीप खांडेकर, प्रकाश सातपुते, उमेश खांडेकर आदी उपस्थित होते.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
06 Jan 2026 20:14:22
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व महायुतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या, गुरुवार दिनांक ७ जानेवारी...

Comment List