तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
On
आधुनिक केसरी न्यूज
श्रीक्षेत्र राजूर : येथून जवळच असलेल्या कंडारी खु येथील श्रीकांत बबनराव गुठे ( वय 25 ) हा तरुण आपल्या कुटूंबासह वडिलोपार्जित शेती करायचा.परंतु मागील काही वर्षांपासून शेती तोट्यात गेल्याने तो कर्जबाजारी झाला होता.उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने कुटूंबाच्या गरजा आणि बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करायची या भितीपोटी मानसिक तणावात येऊन श्रीकांत गुठे याने 31 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान राहत्या घरी विष प्राशन करून जीवन यात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
13 Feb 2025 10:10:37
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 13 रोजी नौकर भरती च्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्हा...
Comment List