Shiv Sena - Adhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.
सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार
नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री
ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत
यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाने नवनीत राणा यांना जामीन देताना प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची अट ठेवली
होती. मात्र नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत, तसेच मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन न्यायालयाच्या
आदेशाचा अवमान केल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात
आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही
जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर
सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.” असे नवनीत राणा
म्हणाल्या आहेत.
किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा
गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी, इनकम टॅक्सच्या रडारवर असलेल्या
अनेक कंपन्यांनी कोट्यवधींचा निधी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्विट करत केला आहे. तसेच अनेक दावेही संजय राऊतांनी केले आहेत.
Kirit ka Kamal!
2013-14:
Kirit makes allegations agnst a company
2016:
Company Chief is probd by @dir_ed
2018-19:
Yuvak Pratishthan gets HUGE donation frm d Very SAME compny.
Aap Chronology samjhiye!
BTW,Isn't ths a case of ED & EOW invstgatn?
I wil file a complnt soon! pic.twitter.com/hpFMTaeUFG
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 9, 2022
राऊत ट्विटमध्ये म्हणतात, “ही खंडणी नाही का? ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी च्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला? हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणेरडा डाव तर नाही ना? हिसाब तो देना होगा. मी चॅरिटी कॉमर्स आणि तपास यंत्रणांकडे तक्रार दाखल केली आहे.”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
Isn't ths EXTORTION?
How come Kirit Somaiya's Yuvak Pratishthan gets Donations worth crores frm comps. tht r on  ED,CBI,IT,SEBI radar?
OR,is it a dirty game of turning Black money to white?
Hisab toh Dena hoga,Bhai!
I hv alrdy filed a complnt wth Charity Commsnr & inv agencs pic.twitter.com/olYADmP67g
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 8, 2022
तसेच दुसऱ्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले की, “किरीट का कमाल! वर्ष 2013-14 मध्ये किरीट यांनी एका
कंपनीविरोधात आरोप केले होते. त्यानंतर कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली. त्यानंतर 2018-19 मध्ये
सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. क्रोनोलॉजी समजिए”,
असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करत आहेत. त्यासाठी त्यांचे भक्त त्यांची वाहवाह करत आहेत. मात्र, या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर दर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एकही नेता, मंत्री बोलत नाही. भोंग्यावर कसले बोलताय, महागाई, बेरोजगारीवर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणं सरकारचे कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो प्रयोग आहे, तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच काय इतर निवडणुकाही, राष्ट्रीय स्तरावरच्या या एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत होत आहे.
महाविकास आघाडी सरकार अडीच महिनेही टीकणार नाही. पत्त्याच्या बंगल्यासारखं हे सरकार कोसळेल, अशा प्रकारचं विरोधकांचं मत होतं. देव पाण्याच घालून बसले होते. तारखांवर तारखा देत राहिले. कोणीतरी 1 जून ही शेवटची तारीख दिलीये. यासर्व परिस्थीतीत आमच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांपासून केंद्र सरकार द्वेष आणि सूडभावनेने वागत राहिली.
महाराष्ट्राशी वैरच आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेत येऊ शकलं नाही या सूडापोटी महाराष्ट्राला कोणतंही सहकार्य करायचं नाही, संकटावर संकट टाकायची. या परिस्थितीची सामना मविआने फार ताकदीने केलाय.