मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Adhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवरून देशभरात वाद
निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र आपल्या
ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
राज ठाकरे पत्रात म्हणतात, “सरकारला माझं एकच सांगणं आहे की, राज्य सरकारने आमच्या
सहनशीलतेचा अंत पाहू नये. सत्ता येत जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशारा
दिला आहे.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP
— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022
सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य
सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध
राज्यातील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र
सैनिकांनी 4 मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरु करण्यापूर्वी ठिकठिकाणी त्यांची धरपकड
करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या,
हजोरोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं, कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास
देणारे मशिदींवरचे अनअधिककृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!
गेला आठवडा महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर
करत आहे हे पाहता मला प्रश्न पडला आहे की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि
अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपडक मोहीम’ राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी
राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत
आहेत जणू, ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’
आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश
पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.
त्यामुळे राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता
येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!, असे राज
ठाकरे यांच्या पत्रात नमुद आहे.
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.
सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार
नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री
ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत
यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाने नवनीत राणा यांना जामीन देताना प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची अट ठेवली
होती. मात्र नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत, तसेच मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन न्यायालयाच्या
आदेशाचा अवमान केल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात
आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही
जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर
सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.” असे नवनीत राणा
म्हणाल्या आहेत.
राज ठाकरेनंतर आता उद्धव ठाकरेंची सभा; इम्तियाज जलील यांनीही थोपटले दंड
औरंगाबाद : महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाल्यानंतर, आता त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडडणार आहे. येत्या ८ जूनला औरंगाबाद शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा होणार आहे. त्यानंतर एमआयएमचीही सभा याच मैदानावर होण्याचे संकेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहेत.
मनसेच्या सभेवेळी हे मैदान तुडुंब भरले होते. आता शिवसेनेनेही याच मैदानावर सभा घेण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही सभेची तयारी सुरु केली आहे. मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर, एमआयएमदेखील मागे राहणार नाही. आम्हीही त्याच मैदानावर खुर्च्या न टाकता मोठ्या संख्येने सभा घेणार. तेव्हा मला कोण थांबवते ते पाहू, असा सज्जड इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यामुळे औरंगाबादेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली. आता एमआयएमच्या सभेला परवानगी मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याबाबत मुद्दा मांडला होता. त्यातच आता शिवसेनेनेही याच मैदानावर ८ जूनला सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर आता खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर, एमआयएमदेखील मागे राहणार नाही. आम्हीही त्याच मैदानावर खुर्च्या न टाकता मोठ्या संख्येने सभा घेणार. तेव्हा मला कोण थांबवते ते पाहू!”, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
दरम्यान, कालच सुप्रीम कोर्टाने महापालिका निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश दिल्याने या सभा होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या ठरू शकतात. राज ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेना सभा घेणार असल्याने एमआयएमने आक्रमक पवित्रा घेतल्याने वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कलम 116, 117, 135 आणि 153 अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खा. जलील म्हणाले, भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नाहीत का? फक्त दाखवण्यासाठी राज ठाकरेंवर कारवाई नको. राज ठाकरेंना सहज जामिन मिळेल अशी कलमं दाखल केली आहेत. आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी ही कलमे लावली आहेत. राणा दाम्पत्याप्रमाणे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला नाही? पोलिसांनी अशी थातूर मातुर कलमं का लावली? असा थेट सवाल त्यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत भाषण सुरु असताना, मध्येच अजानचा आवाज आल्याने. राज ठाकरे संतापून म्हणाले होते, जर हे सभेच्य वेळेला बांग देणार असतील, बांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. जर यांना सहज आणि सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहिती नाही. पोलिसांनी आताच्या आता जाऊन हे बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून जर समजात नसेल, महाराष्ट्राचं मनगटात काय टाकत आहे हे यांना दाखवावंच लागेल. माझी पोलिसांना विनंती आहे की, या लोकांची थोबाडं बंद करा. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेले पाहिजेच. अभी नही तो कभी नही. या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
उद्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्यभरात आंदोलन करणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पाश्‍वभूमीवर नाना पटोले म्हणाले, कोणाच्याही धर्माबद्दल थेट टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य असून या विचाराचे रक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे.
सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचे पालन प्रशासन करेल. कायद्याच्या पुढे जाऊन कोणी भूमिका घेत असेल तर ती महाराष्ट्रात चालणार नाही. हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी काँग्रेसने या विषयांवर चर्चा केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याबाबत सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.
‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’; भोंगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मशिदींवरील भोंग्यांविरोधात बुधवारी (उद्या) राज्यभर आंदोलन करणार आहे. या आंदोलनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेत चर्चा केली. यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांकडून होणार्‍या कारवाईची माहिती दिली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील स्थितीचा आढावा घेतला असून पोलिसांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिले. तसंच कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका असंही सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनवरुन चर्चादेखील केली. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतल्याचेही रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं.
महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली.
२१ तालुक्यातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : राज्यातील २१ तालुक्यातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान देण्याचा मोठा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक महाविद्यालय किंवा विद्याशाखा अनुदानावर आणण्याच्या योजनेंतर्गत २० तालुक्यांतील २१ विद्याशाखांना १०० टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्याच्या उच्च आणि तंत्रज्ञान खात्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार कार्यबल गटाने शिफारस केलेल्या १८ महाविद्यालयांतील १८ विद्याशाखांना १०० टक्के अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. उर्वरित ३ तालुक्यांतील ३ विद्याशाखांसाठी नव्याने जाहिरात मागवून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. असे या बैठकीत सांगण्यात आले.
दक्षिण सोलापूर, मुरूड जंजिरा, दोडामार्ग, तलासरी, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड, कोरची, जिवती, मूल, मेहकर, मोहाडी, पारशिवनी, भिवापूर, कुही, म्हसळा, मालवण आणि भामरागड हे ते तालुके आहेत. कोरची, एटापल्ली, विक्रमगड या तालुक्यांसाठी जाहिरात मागविण्यात येणार आहे.
राज्यात अनुदानित महाविद्यालयांच्या तुलनेत विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या तिपटीहून अधिक आहे. राज्य सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने या महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणारे अनुदानदेखील मिळत नाही. परिणामी अनुदानित महाविद्यालयातील प्राध्याप्रकांप्रमाणेच विद्यादानाचे काम करूनही या महाविद्यालयातील प्राध्यापकांना अत्यंत तुटपुंजा मोबदला मिळतो. यामुळे काही प्राध्यापकांना तर शेतमजूर, बांधकाम मजूर, भाजीपाला विकणे यांसाखे जोडधंदे वा मजुरी करावी लागते. पात्रताधारक प्राध्यापक अनुदानित तुकड्यांवर तासिकेप्रमाणे काम करतात, तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये काम करणार्‍या प्राध्यापकांची अवस्था वेठबिगार्‍यांसारखी झाली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांतून आनंद व्यक्त होत आहे.
राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार
मुंबई: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात, ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठणप्रकरणी भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले. या कायद्याचा देशभरात विविध ठिकाणी झालेल्या गैरवापराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्तव्य केले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर मांडलेल्या सुचना प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी हे मत मांडले आहे.
या प्रतिज्ञापत्रात शरद पवार म्हणाले, “कलम १२४-अ हे इंग्रजांच्या काळात वाढत्या स्वातंत्र्य चळवळीला दाबण्याच्या उद्देशाने भारतीय दंड विधानात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, अलीकडच्या काळात सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात किंवा लोकशाही व्यवस्थेत शांततेत मांडण्यात आलेला विरोधी विचार दाबण्यासाठीही या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी भादंवि आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यात (युएपीए) आवश्यक व योग्य त्या तरतुदी आहेत. त्यामुळे १२४-अ या कलमाचा गैरवापर कायदादुरुस्ती करून थांबवायला हवा किंवा ते कलम रद्द करायला हवे”, असे मत पवार यांनी मांडले आहे.
“माहिती-तंत्रज्ञान कायदा हा दोन दशकांपूर्वी आणण्यात आला. त्यानंतर सायबर क्राईम व सायबर सुरक्षेच्या प्रश्नात आमूलाग्र बदल झाला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया व डिजिटल मीडियावर योग्य नियंत्रण नाही. सोशल मीडिया तर सध्या अनिर्बंध स्वरुपात आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही खोटा अपप्रचार कोणत्याही उत्तरदायित्वाविना पसरवला जाऊ शकतो. खोट्या बातम्या व अपप्रचाराच्या माध्यमातून समाजात धार्मिक, जातीय तेढ व गंभीर तणाव निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. यादृष्टीने संसदेला कायदादुरुस्तीची शिफारस करणे आवश्यक आहे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.