MP Navneet Rana - Adhunik Kesari
नवी दिल्ली : १३ दिवसांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत
राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला
यांची भेट घेतली. राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या छळाची तक्रार त्यांनी यावेळी
केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मला २० फुट जमीनीत
गाडण्याची धमकी दिल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविणार असल्याचे सांगितले.
लोकसभेचे अध्यक्ष या नात्याने ते आपल्याला न्याय देतील, अशी आशा नवनीत राणा यांनी भेटीनंतर
व्यक्त केली.
दिल्लीत आल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत
तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर टीका केली. सायंकाळी साडेपाच वाजता राणा
दाम्पत्याने लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ‘अटकेपासून तुरुंगापर्यंत
पोलिसांनी कसा छळ केला, याची तपशीलवार माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिली. २३ मे रोजी
लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक होणार असून त्यात आपला लेखी व तोंडी जबाब नोंदवून
घेण्यात येणार आहे’, असे नवनीत राणा यांनी सांगितले.
पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात
भेट दिली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा
हे जर केंद्रात प्रतिनिधित्व करत आहे तर त्यांना माझा एक प्रश्न आहे. जेव्हा महाराष्ट्र अडचणीत
होता, तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्याबाबत मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली असती.
हे जे काही चाललं आहे, ते शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न काही विकृत मनोवृत्तीकडून होत
आहे, अशी घणाघाती टीका यावेळी रुपाली चाकणकरांनी नवनीत राणांवर केली.
राज्यातील ठाकरे सरकारविरोधात नवनीत राणा या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार
करणार आहेत. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्या
म्हणाल्या, कोरोनाच्या महामारीतून अत्ताच महाराष्ट्र बाहेर आला आहे. महागाई, बेरोजगारी,
अर्थव्यवस्था, शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न असे खूप मोठे प्रश्न राज्यासमोर आहे. अनेक संकटे या
राज्यात आली. विरोधकांनी महाराष्ट्र सावरण्यासाठी मदत करावी, याउलट या राज्यात कसा वाद
निर्माण होईल याकडे काहींचे लक्ष आहे, असा टोलाही रुपाली चाकणकरांनी यावेळी लगावला.
मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी
राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन काही अटी आणि शर्थीसह मंजूर झाला होता. राणा
दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लंघण झाल्यास त्यांचा मंजूर जामीर रद्द होऊ
शकतो, असे न्यायालयाने सांगितले होते. जामीन मिळाल्यावर राणा दाम्पत्याने पुन्हा ठाकरे सरकारवर
टीका मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असून
न्यायालयाने राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना घालून दिलेल्या अटींचे उल्लघंन झाल्याचे सरकारी वकील
प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने आम्ही तुमचा जामीन रद्द
का करु नये, असे स्पष्टीकरण राणा दाम्पत्याकडून मागवले आहे.
न्यायालयाने नवनीत राणा यांना जामीन देताना प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची अट
ठेवली होती. मात्र नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत, तसेच मुख्यमंत्र्यांना आव्हान
देऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. असे
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत
येण्याची शक्यता आहे.
कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद
साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून
निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक
महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे
माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.” असे नवनीत राणा
म्हणाल्या आहेत.
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.
सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार
नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री
ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत
यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाने नवनीत राणा यांना जामीन देताना प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची अट ठेवली
होती. मात्र नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत, तसेच मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन न्यायालयाच्या
आदेशाचा अवमान केल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात
आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही
जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर
सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.” असे नवनीत राणा
म्हणाल्या आहेत.
नागपूर : मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणी आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अटक झाली होती. त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, आता नवनीत राणा यांची तब्येत बरी होतं आहे पण त्यांना जी वागणूक दिल्या गेली ते गंभीर आहे. नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. पण ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनीही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या असे माझे मत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खासदार नवनीत राणा भायखळा येथील तुरूंगात होत्या. जामीन मिळाल्यानंतर 5 मे रोजी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सोमय्यांच्या चेहऱ्यावर मोठी जखम नाही, सूज आणि रक्तस्रावही नव्हता; वैद्यकीय अहवालातून माहिती उघड
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांनी हल्ला केल्याच्या कथीत घटनेत सोमय्यांच्या हनुवटीला जखम होऊन त्यातून रक्तश्राव होत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. यावरुन राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता त्यांच्या या हल्ल्याचा वैद्यकिय अहवाल समोर आला आहे. त्यात किरीट सोमय्या यांच्या चेहऱ्यावर कोणतीही जखम झालेली नाही, तसेच सूज आणि रक्तश्रावही झाला नसल्याचे नमुद करण्यात आले आहे.
किरीट सोमय्यांना मोठी दुखापत झाली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालात किरीट सोमय्या यांना 0.1 सेंटीमीटरची जखम असल्याचे आढळून आले आहे. यासोबत सूज नव्हती आणि रक्तस्रावही नव्हता असे भाभा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. परंतु भाभा रुग्णालयाने किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील अहवाल मुंबई पोलिसांना सादर केला. या अहवालानुसार सोमय्यांना 0.1 सेंटीमीटरची जखम होती. शिवाय सूज नव्हती आणि रक्तस्रावही झाला नव्हता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या यांच्या जखमेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी टोमॅटो सॉस लावला असावा असेही राऊत म्हणाले होते. त्यामुळे ही जखम झाली होती की नाही याचा सुद्धा तपास मुंबई पोलीस करणार आहेत.
राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार
मुंबई: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात, ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठणप्रकरणी भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले. या कायद्याचा देशभरात विविध ठिकाणी झालेल्या गैरवापराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्तव्य केले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर मांडलेल्या सुचना प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी हे मत मांडले आहे.
या प्रतिज्ञापत्रात शरद पवार म्हणाले, “कलम १२४-अ हे इंग्रजांच्या काळात वाढत्या स्वातंत्र्य चळवळीला दाबण्याच्या उद्देशाने भारतीय दंड विधानात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, अलीकडच्या काळात सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात किंवा लोकशाही व्यवस्थेत शांततेत मांडण्यात आलेला विरोधी विचार दाबण्यासाठीही या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी भादंवि आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यात (युएपीए) आवश्यक व योग्य त्या तरतुदी आहेत. त्यामुळे १२४-अ या कलमाचा गैरवापर कायदादुरुस्ती करून थांबवायला हवा किंवा ते कलम रद्द करायला हवे”, असे मत पवार यांनी मांडले आहे.
“माहिती-तंत्रज्ञान कायदा हा दोन दशकांपूर्वी आणण्यात आला. त्यानंतर सायबर क्राईम व सायबर सुरक्षेच्या प्रश्नात आमूलाग्र बदल झाला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया व डिजिटल मीडियावर योग्य नियंत्रण नाही. सोशल मीडिया तर सध्या अनिर्बंध स्वरुपात आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही खोटा अपप्रचार कोणत्याही उत्तरदायित्वाविना पसरवला जाऊ शकतो. खोट्या बातम्या व अपप्रचाराच्या माध्यमातून समाजात धार्मिक, जातीय तेढ व गंभीर तणाव निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. यादृष्टीने संसदेला कायदादुरुस्तीची शिफारस करणे आवश्यक आहे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.