काँग्रेस - Adhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.
सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.
कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम द्यायला इथे हुकुमशाही नाही ; अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : राज्यात भोंग्यावरुन वातावरण चांगलच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोंग्या बाबत राज्य सरकारची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सर्वांना सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर आणि मशिदीवर भोंग्यांसाठी प्रशासनाची परवानगी असणं आवश्यक असल्याचं म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले, “आपल्या राज्यामध्ये शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार मानले जातात. आपण रोज त्यांच्या विचारांचे स्मरण करतो. परंतु त्यांच्या विचारांचे स्मरण करताना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्या. राज्यातील धार्मिक स्थळांनी भोंगे वापरण्याबद्दल परवानगी घ्यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळावी, कोणीही लाऊडस्पीकरचा आवाज वाढवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच ज्यांनी भोंगे वापरण्यासाठी परवानगी घेतली नाही, त्यांनी ती घ्यावी. कोणाच्याही दबावाला आणि भावनिक आवाहनाला बळी न पडता सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांना काही अटी घालून देत औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या अटींचं उल्लंघन झाल्याचं कळतंय. त्याबद्दल पोलीस त्यांचं काम करत आहेत. कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये, तसेच कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम देऊ नये. इथे हुकुमशाही नाही, काय अल्टिमेटम द्यायचे असतील तर ते तुमच्या घरात द्या, बाकी कोर्टाचे आदेश सर्वांसाठी सारखे आहेत, मग तो सर्वसामान्य नागरिक असेल अथवा अजित पवार, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे,” अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली.
भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी
पुणे : राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले आहे. मनसेने अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांवर प्रचंड ताण आला. त्यामुळे मनसेच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच अनेक नेत्यांची धरपकड झाली. अनेक मशिदींच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आता या वादात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे.
सदावर्ते हे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते. या वादावर ते प्रतिक्रिया देताना म्हणाले, राज्य सरकार भोंग्यांचा आणि हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर मुस्कटदाबी करत आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे. कोर्टाच्या आदेशानुसार आपण इथे आलो आहोत. राज्य घटनेने सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. अशा वेळी कोणी हनुमान चालीसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा? असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणी शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान एसटी आंदोलन आणि त्यातील वादग्रस्त भूमिकांमुळे सदावर्ते यांच्यावर राज्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. नुकतेच ते पोलीस कोठडीतून जामीन मिळवून बाहेर आले आहेत. आता भोंगा आणि हनुमान चालिसा या वादातही त्यांनी उडी घेतली आहे. भोंग्यांच्या आंदोलनाबाबत भाष्य करून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंगे उतरवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका मांडताना दिसून येत आहेत.
बाळासाहेब या व्हिडीओत म्हणतात, “ज्यादिवशी आमचे सरकार महाराष्ट्रात येईल, त्यादिवशी आम्ही रस्त्यावरील नमाज पढणे बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो, जो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. हिंदू धर्माचा कुठे उपद्रव होत असेल त्यांनी आम्हाला येऊन सांगावे, आम्ही बंदोबस्त करूत. माशिदिवरील लाऊडस्पीकर खाली येतील.”, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओमध्ये म्हणतात दिसून येत आहेत.
pic.twitter.com/S0t3vi9X48
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022
दरम्यान, राज ठाकरे कालच्या प्रिसद्धीपत्रकात म्हणतात, “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. तसेच “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत, हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यातच हा व्हिडिओ ट्वीट करत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले
मुंबई : राज्यात पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे.
नाना पटोले ट्विट करत म्हणाले, आता नको अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे अच्छे दिन, असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे.
आता नको 'अच्छे दिन', होते बरे जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल ४५ टक्के तर डिझेल ७५ टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे 'अच्छे दिन'
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 14, 2022
गत आठ वर्षात भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक ते दिड पटीने वाढ केली आहे. इतर दैनंदिन वापराच्या वस्तुतही मोठी वाढ झाली आहे. महागाईच्या या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात आंदोलने केली जात आहेत.