शिवसेना - Adhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.
सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार
नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री
ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत
यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाने नवनीत राणा यांना जामीन देताना प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची अट ठेवली
होती. मात्र नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत, तसेच मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन न्यायालयाच्या
आदेशाचा अवमान केल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात
आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही
जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर
सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.” असे नवनीत राणा
म्हणाल्या आहेत.
किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा
गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी, इनकम टॅक्सच्या रडारवर असलेल्या
अनेक कंपन्यांनी कोट्यवधींचा निधी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्विट करत केला आहे. तसेच अनेक दावेही संजय राऊतांनी केले आहेत.
Kirit ka Kamal!
2013-14:
Kirit makes allegations agnst a company
2016:
Company Chief is probd by @dir_ed
2018-19:
Yuvak Pratishthan gets HUGE donation frm d Very SAME compny.
Aap Chronology samjhiye!
BTW,Isn't ths a case of ED & EOW invstgatn?
I wil file a complnt soon! pic.twitter.com/hpFMTaeUFG
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 9, 2022
राऊत ट्विटमध्ये म्हणतात, “ही खंडणी नाही का? ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी च्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला? हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणेरडा डाव तर नाही ना? हिसाब तो देना होगा. मी चॅरिटी कॉमर्स आणि तपास यंत्रणांकडे तक्रार दाखल केली आहे.”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
Isn't ths EXTORTION?
How come Kirit Somaiya's Yuvak Pratishthan gets Donations worth crores frm comps. tht r on  ED,CBI,IT,SEBI radar?
OR,is it a dirty game of turning Black money to white?
Hisab toh Dena hoga,Bhai!
I hv alrdy filed a complnt wth Charity Commsnr & inv agencs pic.twitter.com/olYADmP67g
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 8, 2022
तसेच दुसऱ्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले की, “किरीट का कमाल! वर्ष 2013-14 मध्ये किरीट यांनी एका
कंपनीविरोधात आरोप केले होते. त्यानंतर कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली. त्यानंतर 2018-19 मध्ये
सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. क्रोनोलॉजी समजिए”,
असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करत आहेत. त्यासाठी त्यांचे भक्त त्यांची वाहवाह करत आहेत. मात्र, या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर दर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एकही नेता, मंत्री बोलत नाही. भोंग्यावर कसले बोलताय, महागाई, बेरोजगारीवर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणं सरकारचे कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो प्रयोग आहे, तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच काय इतर निवडणुकाही, राष्ट्रीय स्तरावरच्या या एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत होत आहे.
महाविकास आघाडी सरकार अडीच महिनेही टीकणार नाही. पत्त्याच्या बंगल्यासारखं हे सरकार कोसळेल, अशा प्रकारचं विरोधकांचं मत होतं. देव पाण्याच घालून बसले होते. तारखांवर तारखा देत राहिले. कोणीतरी 1 जून ही शेवटची तारीख दिलीये. यासर्व परिस्थीतीत आमच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांपासून केंद्र सरकार द्वेष आणि सूडभावनेने वागत राहिली.
महाराष्ट्राशी वैरच आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेत येऊ शकलं नाही या सूडापोटी महाराष्ट्राला कोणतंही सहकार्य करायचं नाही, संकटावर संकट टाकायची. या परिस्थितीची सामना मविआने फार ताकदीने केलाय.
कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम द्यायला इथे हुकुमशाही नाही ; अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : राज्यात भोंग्यावरुन वातावरण चांगलच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोंग्या बाबत राज्य सरकारची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सर्वांना सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर आणि मशिदीवर भोंग्यांसाठी प्रशासनाची परवानगी असणं आवश्यक असल्याचं म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले, “आपल्या राज्यामध्ये शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार मानले जातात. आपण रोज त्यांच्या विचारांचे स्मरण करतो. परंतु त्यांच्या विचारांचे स्मरण करताना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्या. राज्यातील धार्मिक स्थळांनी भोंगे वापरण्याबद्दल परवानगी घ्यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळावी, कोणीही लाऊडस्पीकरचा आवाज वाढवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच ज्यांनी भोंगे वापरण्यासाठी परवानगी घेतली नाही, त्यांनी ती घ्यावी. कोणाच्याही दबावाला आणि भावनिक आवाहनाला बळी न पडता सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांना काही अटी घालून देत औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या अटींचं उल्लंघन झाल्याचं कळतंय. त्याबद्दल पोलीस त्यांचं काम करत आहेत. कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये, तसेच कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम देऊ नये. इथे हुकुमशाही नाही, काय अल्टिमेटम द्यायचे असतील तर ते तुमच्या घरात द्या, बाकी कोर्टाचे आदेश सर्वांसाठी सारखे आहेत, मग तो सर्वसामान्य नागरिक असेल अथवा अजित पवार, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे,” अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली.
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याबाबत मुद्दा मांडला होता. त्यातच आता शिवसेनेनेही याच मैदानावर ८ जूनला सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर आता खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर, एमआयएमदेखील मागे राहणार नाही. आम्हीही त्याच मैदानावर खुर्च्या न टाकता मोठ्या संख्येने सभा घेणार. तेव्हा मला कोण थांबवते ते पाहू!”, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
दरम्यान, कालच सुप्रीम कोर्टाने महापालिका निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश दिल्याने या सभा होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या ठरू शकतात. राज ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेना सभा घेणार असल्याने एमआयएमने आक्रमक पवित्रा घेतल्याने वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
व्यावसायिक मनसूख हिरेन हत्येवरुन केशव उपाध्ये यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा अडचणीत आले असून हिरेन यांच्या हत्याकांडात शर्मा हेच सूत्रधार होते , असा दावा एनआयएने केला आहे. दरम्यान या मुद्द्यावरुन आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
उपाध्ये ट्विट करत म्हणाले, “सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिल पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे.
‘#सचिन_वाजे_काही_लादेन_आहे_का?’
“सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिल पाहिजे.
मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या 1/4
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 5, 2022
त्यात हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आलं पाहिजे.
बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचं उत्तर द्यावं. असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.
आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले
मुंबई : राज्यात पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे.
नाना पटोले ट्विट करत म्हणाले, आता नको अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे अच्छे दिन, असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे.
आता नको 'अच्छे दिन', होते बरे जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल ४५ टक्के तर डिझेल ७५ टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे 'अच्छे दिन'
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 14, 2022
गत आठ वर्षात भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक ते दिड पटीने वाढ केली आहे. इतर दैनंदिन वापराच्या वस्तुतही मोठी वाढ झाली आहे. महागाईच्या या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात आंदोलने केली जात आहेत.
अंतरिम जामीन दिल्याबद्दल किरीट सोमय्यांनी मानले उच्च न्यायालयाचे आभार
मुंबई : आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ते काही दिवस अज्ञातवासात होते. आता कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन मंजुर केल्यानंतर ते पुन्हा सर्वांसमक्ष आले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले तसेच ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
किरीट सोमय्या ट्विट करत म्हणाले, ठाकरे सरकारने 57 कोटींच्या विक्रांत घोटाळ्याचे एकही कागदपत्र सादर केले नाही. ते उघड झाले आहेत. जोपर्यंत ठाकरे सरकारच्या घोटाळेबाज डजनभर नेत्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत घोटळेबाज महाराष्ट्र सरकार विरुद्ध आमचा लढा सुरूच राहील. असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
I thank Mumbai High Court for granting Interim Relief/Bail.
Thackeray Sarkar not produced a single document of ₹57 Crore Vikrant Scam. They are exposed
Our fight against the "Ghotalebaj" Maharashtra Govt will continue till the Dirty Dozen of Thackeray Sarkar gets punishment
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 13, 2022
आरोपींनी जास्त वचवच करु नये : संजय राऊत
किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आयएनएस विक्रांतच्या पैशाचा अपहार नक्की झाला आहे. आरोपी भूमिगत झाले होते. आरोपी फरार झाले होते. जर कोर्टाचा निकाल पाहाल तर आरोपी निर्दोष नाही, त्यांना पोलिसांत हजेरी लावायला सांगितले आहे, त्यामुळे आरोपीने जास्त वच वच करू नये, जामिनावर असलेल्या आरोपीने संयम बाळगावा, आपण आरोपी आहोत हे विसरू नका, मोठ्याने बोलल्याने तुमचे आरोप धुऊन निघत नाहीत, आणि या पेक्षा भयंकर प्रकरण तुमचे समोर येणार आहेत, आरोपी आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत असे म्हणत राऊतांनी नाव न घेता सोमय्या पिता-पुत्रावर तोफ डागली आहे.
अखंड हिंदुस्थानला विरोध नाही, पण त्याआधी वीर सावरकर यांना भारतरत्न द्या- संजय राऊत
मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अखंड हिंदुस्थानची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाला या देशातला कोणताही पक्ष विरोध करणार नाही, आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या, मग अफगाणिस्तान ताब्यात घ्या, आणि अखंड हिंदुस्तान निर्माण करा, पण त्याच्या आधी वीर सावरकर यांना भारतरत्न द्या, कारण अखंड हिंदुस्थान हे सावरकरांचे स्वप्न होते, अखंड हिंदुस्थान हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. तुम्ही अखंड हिंदुस्तान जरूर निर्माण करा, मात्र त्याआधी काश्मिरी पंडितांची घरवापसी करा, भागवत हे आमच्यासाठी देखील आदरणीय आहेत, त्यांनी जी भूमिका मांडली आहे, त्याचे कौतुक करायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.
पुढे राऊत आयएनएस विक्रांत घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना म्हणाले, आयएनएस विक्रांतच्या पैशाचा अपहार नक्की झाला आहे. आरोपी भूमिगत झाले होते. आरोपी फरार झाले होते. जर कोर्टाचा निकाल पाहाल तर आरोपी निर्दोष नाही, त्यांना पोलिसांत हजेरी लावायला सांगितले आहे, त्यामुळे आरोपीने जास्त वच वच करू नये, जामिनावर असलेल्या आरोपीने संयम बाळगावा, आपण आरोपी आहोत हे विसरू नका, मोठ्याने बोलल्याने तुमचे आरोप धुऊन निघत नाहीत, आणि या पेक्षा भयंकर प्रकरण तुमचे समोर येणार आहेत, आरोपी आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत असे म्हणत राऊतांनी नाव न घेता सोमय्या पिता-पुत्रावर तोफ डागली आहे.
उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या
मुंबई: उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार, असा इशारा देत मी अज्ञातवासात का गेलो होतो त्याचं उत्तर देणार आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी सोमय्या यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ते काही दिवस अज्ञातवासात होते. आता कोर्टाने त्यांना दिलासा दिल्यानंतर ते पुन्हा सर्वांसमक्ष आले आहेत.
सोमय्या म्हणाले, एक डजन लोकांच्या प्राॅपर्टीची माहिती जमवली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसहीत त्यांची प्राॅपर्टी जप्त, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अडसुळ आणि इतरांची संपत्तीची माहिती माझ्याजवळ आहे. तसेच नियमाप्रमाणे मी किंवा वकिल जाऊ शकतात, आम्ही कोर्टात सगळी माहिती देत आहोत, १९९७ – ९८ पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली असं ते म्हणाले.
I thank Mumbai High Court for granting Interim Relief/Bail.
Thackeray Sarkar not produced a single document of ₹57 Crore Vikrant Scam. They are exposed
Our fight against the "Ghotalebaj" Maharashtra Govt will continue till the Dirty Dozen of Thackeray Sarkar gets punishment
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 13, 2022
विक्रांतचा कार्यक्रम सिम्बॉलिक होता, विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. १९९७ सालापासून सुरवात केलीये. संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले असा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे रात्री १ वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात असा टोलाही सोमय्यांनी लगावला आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, ती कधीच वेगळी होणार नाही, केंद्रशासित होणार नाही असं म्हणत मुंबईचा आम्हाला अभिमान आहे असं सोमय्या म्हणाले. तसंच उद्या ऊद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार अशा इशारा त्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनमुळे लोक कंटाळलेत, संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेऊन मनोरंजन करा; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना पत्र
प्रशासन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबियांच्या पाठीशी
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी
अपघातग्रस्तास मदत करणाऱ्या जीवनदूतास मिळणार ५ हजार रुपये बक्षीस
आंदोलनकर्त्या शिक्षकांचे प्रश्न त्वरित सोडवावेत: प्रवीण घुगे