पंचायत - Adhunik Kesari

ग्रामस्थ आक्रमक झाल्याने म्हसवड यात्रेला परवानगी
सातारा : म्हसवडची यात्रा प्रशासनाने रद्द केल्याच्या निषेधार्थ म्हसवडचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. म्हसवड गावातील बाजारपेठा दुकाने सर्व बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. दरम्यान, ग्रामस्थ अधिक आक्रमक झाल्याने म्हसवड यात्रेला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.

5 डिसेंबरला पार पडणारा श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा रथोत्सव सोहळा ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने  रद्द केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. स्थानिक ग्रामस्थांना घेऊन रथोत्सव साजरा करण्याची विनंती प्रशासनाला ग्रामस्थांनी केली होती. मात्र, ही विनंती प्रशासनाने धुडकावून लावली.

दरम्यान, आक्रमस्थांनी म्हसवड यात्रा झालीच पाहिजे अशी मागणी करत आपले आंदोलन उग्र केले. दुकानांसह बाजारपेठा बंद करण्याचा धडाका सुरु केला. आंदोलन चिघळणार हे लक्षात येतातच दोन तासांसाठी ही यात्रा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.म्हसवड यात्रेला प्रशासनाची सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानुसार दोन तासासाठी यात्रा मैदानात सिद्धनाथाचा रथ फिरवला जाणार आहे. पूर्वी या रथोत्सवात नगर प्रदक्षिणा केली जात असायची. मात्र, या यात्रेला बाहेरच्या लोकांना प्रवेश असणार नाही. म्हसवड ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ही परवानगी देण्यात आली. त्यानंतर म्हसवड बाजारपेठ बंद मागे घेण्यात आला आहे.

कौटुंबिक वाद न्यायालयात , म्हणून जातपंचायतीने कुटुंबावरच बहिष्कार !
पिंपरी-चिंचवड. :वाकड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात वाकड पोलिस ठाण्यामध्ये पीडित सीताराम सागरे या तरुणाने गोंधळी समाजाच्या जात पंचायतीतील १४ पंचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादीचा आणि त्याच्या पत्नीचा वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याने, घटस्फोट घेण्यासाठी फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती मात्र फिर्यादीच घटस्फोटासाठी न्यायालयात जाण्याला जात पंचायतींने विरोध केला आहे.

न्यायालयात जाण्या ऐवजी हा घटस्फोटाचा कौटुंबिक वाद जातपंचायतीत मिटवायला हवा होता. अशी कठोर भूमिका जात पंचायतिने घेतली अशातच फिर्यादीची पत्नी ही जातपंचायतीच्या सदस्यांची नातेवाईक  असल्याने,  फिर्यादीने जातपंचायती ऐवजी न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी प्रयत्न केल्याच्या कारणावरुण संतप्त झालेल्या जात पंचायतीने गोंधळी समाजाच्या अख्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे.

सिताराम सागरे यांना जवळपास दोन वर्षापासून जातपंचायतीचा जाच सहन करावा लागत असल्याच सांगितल आहे अखेर सिताराम सागरे यांनी केलेल्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर वाकड पोलिसांनी गोंधळी समाजाच्या १४ पंचांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी  दिवसेंदिवस जातीचे राजकारण  केलं जात आहे. त्यासाठी वेगळे मोर्चे काढून आंदोलन केलं जातात, अस एकंदरीत राज्यात चित्र आहे. अशातच  जात आणि जात पंचायत महाराष्ट्रातून खरंच निर्मूलन होईल का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.