Murder - Adhunik Kesari
बहीनीचे शीर केले धडावेगळे; प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच केली बहिणीची हत्या…..!
वैजापूर तालुक्यातील लाडगांव शिवारातील घटना.
वैजापूर दि ५
नितीन एस निंबाळकर
प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय बहीणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील लाडगांव शिवारात आज दुपारी १ वाजेदरम्यान घडली आहे.किशोरी मोटे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली असून, प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भावानेच सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे.आरोपी भाऊ हा अल्पवयीन असुन मुळचा गोयगाव येथील रहिवाशी आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गोयगाव येथील अविराज थोरे आणि किशोरी मोटे यांचे महाविद्यालयीन काळापासून प्रेमसंबंध होते.त्यांनी ६ महीन्यापुर्वीच घरातुन पळून जात आळंदी येथे प्रेमविवाह केला होता.मात्र मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांच्या मनात राग होता.दरम्यान प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आरोपी अल्पवयीन भाऊ आईसोबत रविवारी लाडगाव शिवारातील शेतवस्तीवरील घरी गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता धडावेगळ्या केलेल्या बहीणीच्या शीरा सोबत सेल्फी देखील घेतल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
भावाने इतक्या निर्घृण वार केले की, बहिणीचे मुंडके धडावेगळे झाले. दरम्यान हा सर्व प्रकार पाहून किशोरीचा पती अविराज थोरे याने स्वत:चा जीव वाचवत तेथुन पळ काढत विरगांव पोलीस ठाणे गाठुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपी अल्पवयीन भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास विरगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवाडे हे करत आहे.
खोट्या प्रतिष्ठेपाई आनखी किती किशोरींचे बळी जानार….!
प्रेमविवाह केलेले अविराज थोरे आणि किशोरी मोटे हे दोघेही एकाच समाजाचे विशेष म्हणजे दोघांचे सोयरे संबंध देखील जुळत होते मात्र अविराजची घरची परिस्थिती सर्वसाधारण होती तर मृत किशोरी हिच्या घरची परिस्थिती चांगली होती.त्यामुळे या दोन्ही कुटूंबात आर्थिक दरी होती. म्हणुनच केवळ खोट्या प्रतिष्ठेपाई हि घटना घडल्याचे बोलले जात आहे.मात्र पुरोगामी म्हणवना-या या महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेपाई आनखी किती किशोरींचे बळी जाणार ….? हे एक न उलगडणारं कोडं आहे.
तृतीयपंथियाकडून तीन महिन्याच्या बालिकेची हत्या
मुंबई :केवळ बक्षीस दिलं नाही म्हणून तृतीयपंथियाकडून तीन महिन्याच्या बालिकेची हत्या केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. कफ परेडच्या आंबेडकर नगरातील ही धक्कादायक घटना आहे.
काल रात्री ९ वाजताची ही घटना आहे मुलगी झाली होती म्हणून एक तूतीयपंथि  एका घरी बक्षीस मागण्यांसाठी गेला होता मात्र त्या घरच्यांची परिस्थिती हालाकीची होती. तूतीयपंथीने आकराशे रुपये
एक साडी आणि एक नारळ ची मागणी केली होती पण परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याची मागणी पूर्ण करू शकले नाही तोच राग मनात धरून त्या तृतीयपंथी ने व त्याच्या पुरुष मित्रानी रात्री 2 ते 3 च्या सुमारास अपहरण करून एका खाडी मध्ये त्या बाळाला जिवंत पुरले  जेव्हा हे प्रकरण समोर आले व पोलिसांनी तात्काळ तपास केला आणि 8 ते 10 तासांत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
संतापलेल्या जावयानं आपल्या सासूला दिली जीवघेणी शिक्षा
नांदेड, 07 जुलै: पत्नीला नांदायला न पाठवल्यानं संतापलेल्या जावयानं  दळण करायचं जातं डोक्यात घालून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर आरोपी जावयानं देखील गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. एकाच दिवशी सासू आणि जावयाच्या मृत्यूनं गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर याठिकाणी घडली आहे. आरोपी जावयानं 4 जुलै रोजी घरात कुणी नसताना आपल्या सासूच्या डोक्यात जातं घालून तिची निर्घृण हत्या केली आहे. मालिनी बाहेकर असं हत्या झालेल्या 56 वर्षीय सासूबाईचं नाव आहे. तर श्रीकांत शंकरराव पाडदेवाड असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या जावयाचं नाव आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून सासूबाई पत्नीला नांदायला पाठवत नाही, हा राग मनात धरून त्यानं आपल्या सासूची हत्या केली आहे.