राजकीय - Adhunik Kesari

हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : दि.११ धनुष्यबाण हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तुम्ही धनुष्यबाणाला मतदान केल्यास तो आशीर्वाद लाडक्या भावाला पोहचणार आहे.  छत्रपती संभाजीनगरात हिंदुत्वाचे मारेकरी हातपाय पसरत आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या आणि या महापालिकेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. ११) टीव्ही सेंटर मैदानावरील जाहीर विराट सभेत केले. महानगर पालिका निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या ९७ अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विराट जाहीर महासभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार विलास भुमरे, आमदार संजना जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने, किशनचंद तनवानी, कैलास पाटील,  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि उमेदवार राजेंद्र जंजाळ, अभिनेते प्रसाद ओक, दिग्दर्शक मंगेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेवर जिवापाड प्रेम करणारी ही छत्रपती संभाजीनगर ची ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती संभाजीनगर च्या नामांतराला विरोध करणारे रशीद मामू सारखे विरोधकांनी उमेदवार दिले. त्यांना कोणी दुसरे उमेदवार भेटले नाही आणि इथेही उबाठा मध्ये आता कोणी उरले नाही असा टोला विरोधकांना देत पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचणाऱ्याना तुम्ही मतदान करणार का ? असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपास्थित केला. आधी आपण औरंगाबाद चे महापौर म्हणायचो मात्र आता छत्रपती संभाजीनगरचा महापौर निवडून आणणार आहोत. आणि छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत पाणी प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पाण्याचे कुठपर्यंत आहे ? येत्या दोन महिन्यात शहराला योजनेचे पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला लवकर पाणी मिळायला हवे.

आपण मोकाट बाहेर फिरतो आणि पाण्याची चिंता महिलाना असते. त्यामुळे मी पाणी देणार, मी दिलेला शब्द पूर्ण करतो.मी कमिटमेंट करत नाही. मैने एकबार कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता असा डायलॉग मारल्यावर उपस्थित जनसमुदायने टाळ्यांचा कडकडाट करत "खिच के ताण, धनुष्यबाण च्या घोषणा देत ही विराट सभा गाजवली. मुंबई,  ठाण्यापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये यंदा भगवा फडकलाच पाहिजे असा निर्धार यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी विविध पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रवेश करत त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर शिवसेनेचे ९७ अधिकृत उमेदवार उपस्थित होते.

औरंगग्याला गाडला आता ओवेसी ची इच्छा पूर्ण करा

शहरात झालेल्या एका सभेत एमआयएम पक्षाचे असुदोद्दीन ओवेसी यांनी मी मेल्यावर मला याच ऐतिहासिक भूमीत दफन करा अशी इच्छा व्यक्त केली होती. हा धागा पकडत एकनाथ शिंदे म्हणाले की, औरंगजेबाची कबर याच भूमीत खोदली गेली, आणि त्याला इथेच गाडले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांनी आता त्या ओवेसीची इच्छा पूर्ण करावी. औरंगजेबला हिरो मानणाऱ्या पार्टी आणि ओवेसी ला गाडण्याची वेळ आली आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

अगोदरच "जलील" असलेल्यांचा आता "पतंग" कटणार..!

टीव्ही सेंटर येथील जाहीर सभेत बोलतांना अचानक दोन ते तीन पतंग कटून हवेत भरकटत होते. ते पाहुन सभेला आलेल्यानी एकच जल्लोष केला. यावर पतंग कोणाची निशाणी आहे का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करून अगोदरच "जलील" असलेल्यांचा आता "पतंग" कटणार असा जोरदार टोला माजी खासदर इम्तियाज जलील यांचे नाव न घेता लागवला.

संदीप नांगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, शिक्षक आमदार विक्रम काळे,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर व इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये  सामाजिक न्याय विभागाच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष पदी संदीप  नांगरे यांची नियुक्ती करण्यात आली,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाट्न प्रसंगी नांगरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले,याप्रसंगी डॉ. मिलिंद आठवले, डॉ. शिलवंत गोपनारायण, सरपंच बालाजी कऱ्हाळे उपसरपंच ब्रम्हा कऱ्हाळे माजी उपसरपंच शिवाजी कऱ्हाळे पोलीस पाटील तुकाराम दळवी भानुदास कऱ्हाळे अंबादास कऱ्हाळे दत्ता कऱ्हाळे रंगनाथ कऱ्हाळे सखाराम पाटील ज्ञानेश्वर कऱ्हाळे पुंजाजी चव्हाण शंकर नाईक, भगवान जवादे व दशरथ जवादे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश सोहळा
आधुनिक केसरी न्यूज

भोकर : मतदारसंघात भाजपाचे खासदार अशोक चव्हाणचा राजकीय दबदबा कायम असुन याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. चव्हाणांच्या मूशीत वाढलेल्या पदाधिकाऱ्यांना  पक्षप्रवेश देवून पक्षवाढीसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.मंगळवारी (ता.१५) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बहुजन समाजाच नेते नागनाथ घिसेवाड हे अनेक  समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी "सकाळ" शी बोलताना दिली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असल्याने गल्ली ते दिल्ली पासूनच्या राजकीय नेत्याच ईकडे लक्ष लागून असत. मतदारसंघात टाचणी पडली तरी मोठा आवाज येतो हे विशेष होय.मागील तीन चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लवकरच होणार असल्याने  तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.स्थानिक पातळीवरील राजकीय क्षेत्रात "नाव " असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सोयीचं राजकारण करण्यासाठी स्वार्था सोबतच परमार्थ साधुन राजकीय जम बसवण्यासाठी कोलाटऊड्या घेताना दिसून येत आहेत.राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असली तरी होऊ घातलेल्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर  स्वबळाचा सूर उमटवला जातो आहे. अशोक चव्हाण व प्रताप पाटिल चिखलीकर हे महायुतीत एकत्र घटक असले तरी राजकीय वैर असल्याने फारसं जुळत नाही.पक्षवाढिच्या निमित्ताने मतदारसंघात राजकीय कूरघोडी सुरू आहे.काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड यांना भाजपात प्रवेश दिला जात असताना   तालुक्यातील बहूजन नेते नागनाथ घिसेवाड यांना  आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गळ घालून घिसेवाडसह नागोराव शेंडगे,बाजार समितीचे माजी संचालक अप्पाराव राठोड, चेअरमन , सरपंच असे बहुसंख्य कार्यकर्ते मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला जातो आहे.  श्री.घिसेवाड यांनी यापूर्वी विधानसभा, जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत विरोधकांना सळोकीपळो करून सोडल होत.अनेक पक्षाची चव चाखुन ते आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दाखल होत आहेत. भोकर मतदारसंघातील घड्याळाची होणारी" गजर" कुणाच्या पथ्यावर पडेल या बाबत राजकीय चर्चा रंगु लागली आहे.

पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
आधुनिक केसरी न्यूज

रोहित दळवी

सासवड : (ता. १२ जुलै २०२५)  पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी शनिवारी (दि. १२) एक महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक निर्णय घेत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव दिला असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना आणि चर्चेच्या फैरींना उधाण आले आहे.

ई-मेलद्वारे राजीनामा सादर

संजय जगताप यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे सादर केला आहे. तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडेही त्यांनी राजीनामा पत्र प्रत्यक्ष सुपूर्द केलं आहे.

या राजीनाम्याची एक प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.

राजीनाम्याचे राजकीय संकेत?

पुरंदर-हवेली मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेले संजय जगताप हे काँग्रेसचे एक जुने आणि प्रभावी नेतृत्व मानले जाते. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनात्मक बांधणी, विविध सामाजिक उपक्रमांतील सहभाग, आणि कार्यकर्त्यांमधील त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचं स्थान महत्त्वाचं मानलं जात होतं.
मात्र, गेल्या काही काळात जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, संघटनातील गटबाजी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असलेला दबाव – या साऱ्यांचा परिणाम या राजीनाम्याशी संबंधित असल्याचा तर्क राजकीय वर्तुळातून लावला जात आहे.

काय म्हणाले संजय जगताप?

राजीनामा सादर करताना संजय जगताप यांनी स्पष्ट शब्दांत “हा निर्णय पूर्णतः वैयक्तिक कारणांमुळे घेतला असून त्यामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही,” असं सांगितलं आहे. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचे, कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मन:पूर्वक आभारही मानले आहेत.

पुढील राजकीय वाटचालीकडे लक्ष

संजय जगताप यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे. ते अन्य कोणत्या पक्षात प्रवेश करणार का? की राजकारणातून संन्यास घेणार? याबाबत अद्याप त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे पुणे जिल्हा काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाच्या निवडीची गरज भासणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल पक्षासाठी निर्णायक ठरणार आहे.

फडणीसांची सपकाळां विषयी ‘नया है वह’ प्रतिक्रीया हिंदी सक्ती मानसिकतेतून’…!
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : मुख्यमंत्री फडवीसांवर हिंदी’चा प्रभाव किती खोलवर पोहेचलाय हे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळांचे आरोपां प्रती, पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर, फडणवीसांनी अनाहुत पणे दिलेली.. ‘नया है वह’ ची प्रतिक्रिया” हिंदी सक्तीच्या मानसिकतेतुन दिसुन आली व मोदी-शहांच्या दमनशाही वृत्तीचा मुख्यमंत्र्यांना ‘वाण नाही पण गुण लागला’हे स्पष्ट झाल्याचे टिकात्मक प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी  केले.

ते पुढे म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा हर्षवर्धनजी सपकाळ हे महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमातील विनोबा भावें आदींचे सत्य, अहिंसा व निर्भयतेचे संस्कार लाभलेले नेते आहेत.. साधी राहणी, ऊच्च विचारसरणी व नैतिक चारीत्र्याचे अधिष्ठान’  लाभलेले व सत्याची कास धरणारे नेते आहेत. हर्षवर्धन सपकाळांचे प्रती बोलण्यापुर्वी, भाजप’च्या ‘नवीन अध्यक्षां’च्या चारीत्र्याची माहीती स्वतः कडे गृह खाते असल्याने फडणवीसांकडे निश्चितपणे असेल मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, स्थानीय संस्था निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर भाजप’ला गुन्हेगारी कृत्या बाबत वादातीत अध्यक्ष नेमण्याची वेळ का आली(?) यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. अन्यथा भाजपच्या ‘नव्या प्रदेशाध्यक्षाचे’ काही गंभीर प्रकरण पुढे आल्यास.. ‘नया है वह’ सांगुन सुटका करण्याची आपणावर वेळ येऊ नये, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील
आधुनिक केसरी न्यूज

वसमत : काॅंग्रेसला धक्का बसला असुन काॅंग्रेसचे खंदे समर्थक , जिल्हा पातळीवर विविध पदे भुषवलेले  डॉ मारोती क्यातमवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या वर विश्वास ठेवत, कळमनुरीचे आमदार श्री संतोष बांगर, वसमतचे तालुका प्रमुख राजु दादा चापके यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. या आउटगोइंग मुळे वसमत मध्ये काॅंग्रेस आणखीन कमकुवत झाली असुन याचे पडसाद येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिसुन येतील. डॉ मारोती क्यातमवार हे मागील वीस वर्षे पासुन काॅंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या व त्यांनी यशस्वी करुन दाखवल्या आहेत. अत्यंत संयमी व संवेदनशील असलेले डॉ क्यातमवार हे पद्मशाली समाजाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आहेत. आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे वसमत मध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला लाभ तर काॅंग्रेसला नुकसान होईल अशी चर्चा आज वसमत येथील नागरिकांमध्ये आहे.

अजित पवारांनी विरोधकांचा असा घेतला समाचार..!
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्‍या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले.शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये सरकारचे दुमत नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेल असेही स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळवाट काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे असेही अजित पवार म्हणाले.शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.

शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई, दि. १- पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.

शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या स्थानाजवळ गेले.या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी माफी मागा म्हणून घोषणाबाजी केली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष यांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

राज्यात आज शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. बारा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहे, दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्याविरोधात विधान करतात, सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर शेतकरी आमच्या पैशावर जगतात अशी उपकाराची भाषा करतात.लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही यावरूनच त्यांचे समर्थनच सरकार करत आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही,निलंबन करतात. शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन करू ,तुरुंगात टाकले तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू अशी आक्रमक भूमिका काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली.

साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांच्या मागे सदैव उभा राहीन ! इतर पक्षात जाण्याची वेळ आल्यास राजकारणाला राम राम ठोकेन !
आधुनिक केसरी न्यूज

लक्ष्मीकांत मुंडे

किनवट- माजी आमदार, माझे नेते स्व.प्रदीप नाईक साहेबांच्या  नेतृत्वात घडलो आहे. राजकारण, समाजकारण करत असताना नाईक साहेबांचा आदर्श सदैव डोळ्यापुढे असतो. त्यामुळे नाईक साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांच्याच मागे सदैव उभा राहील इतर पक्षात जाण्याची पाळी आल्यास राजकारणाला कायम रामराम ठोकेन परंतु नाईक साहेबांशी गद्दारी करणार नाही.प्रसार माध्यम उगाचच वावड्या उठवत असून मी त्याचा जाहीर निषेध करतो. असे प्रतिपादन किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे यांनी साप्ताहिक वंजारी पुकारशी अनौपचारिक रित्या बोलताना केला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात हायट्रिक करणारे लोकप्रिय आमदार स्व.प्रदीप नाईक यांच्या निधनानंतर किनवट मध्ये राष्ट्रवादी  शरदचंद्र पवार पक्ष संपला असे काही ना वाटले होते. परंतु पक्षात  त्यांनी तयार केलेल्या निष्ठावंतांनी ना केवळ पक्ष उभा ठेवला तर वाढवला व मजबूतही केला. नाईक साहेबांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराची मानसिक स्थिती सावरायला वेळ लागल्याने वेगवेगळे तर्क वितर्क व चर्चांना उधान आले. अशात काही प्रसारमाध्यमांनी अनेक निष्ठावंत इतर पक्षाच्या मार्गावर असल्याच्या वावड्या उठवल्या आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणीला लागला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष नेतृत्वाच्या चाचणीला लागला आहे. त्यातच माजी आमदार आमचे नेते स्वर्गीय प्रदीप नाईक यांचा वारसा पुढे चालवण्याकरिता त्यांचे सुपुत्र, आमचे युवा नेते कपिल नाईक पुढे सरसावले आहेत. त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला असल्याने पक्षात नवसंजीवनी संचारली आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरणे निश्चित आहेच. त्यामुळे आता पक्ष फुटीच्या वावड्या उठवण्याचे राजकारण सुरू झाले आहे. त्यात आज दिनांक 24 जून रोजी पक्ष संघटनेची बैठक आहे. त्यामध्ये गैरसमज पसरवण्याकरिता काही प्रसार माध्यमांमध्ये पक्ष फुटी च्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या.ज्यामध्ये नाव न घेता काही सभापती व उमेदवार इतर पक्षाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या लागल्या आहेत. जे की धादांत खोटे असल्याचे सांगत गजानन मुंडे पाटील यांनी प्रदीप नाईक यांच्या वारसांच्या नेतृत्वावर निष्ठा असल्याचे सांगत, मी सदैव नाईक साहेबांच्या नेतृत्वातच काम करत राहणार असल्याची ग्वाही देत अफवा पसरवणाऱ्यांचा निषेध करत राष्ट्रवादी पक्ष आणि नाईक साहेबावर आपली निष्ठा व्यक्त केली.

भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?
आधुनिक केसरी

मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, अमरावती मध्ये २६ तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आ. गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चितेची राख विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही दुःखाचे वातावरण आहे ते अजून या धक्क्यातून सावरले नाहीत. परंतु भाजपा नेते मात्र हार तुरे घेत आहेत हीच भाजपाची संस्कृती आहे का? राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत, या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

सत्तेसाठी अजित पवारांची लाचारी
आधुनिक केसरी

मुंबई : भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकार मध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजपा सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांनी काका शरद पवार यांचा पक्ष भाजपाच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव व चिन्हही घेतले व सत्तेसाठी धर्मांधशक्तीच्या बाजूला जावून बसले. आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही असे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लीम समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना केल्या. मुस्लीम समाजाच्या पाठीमागे आहे असे सांगून चार दिवस होत नाहीत तोवर पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मुस्लीम समाजाचा विश्वासघात केला.

वक्फ विधेयक हे केवळ मुस्लीम समाजात दहशत बसवून लाखो एकर जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. मुंबईत धारावीसह अनेक महत्वाच्या जमिनी एका विशेष उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजपा सरकारने लावला आहे. उद्या वक्फच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनी हे सरकार लाडक्या उद्योगपतींच्या घशातच घालणार आहे हे अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला माहित नाही असे नाही पण सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या अजित पवारांनी खुर्चीसाठी भाजपासमोर लाचार होऊन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी हा मुस्लीम समाजाला दिलेला धोका आहे. त्यामुळे अजित पवार यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत हे जनतेने लक्षात घेऊन सावध व्हावे असा इशाराही काँग्रेसचे प्रांताध्यक्षांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा....छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मदत करणारे कोण?
आधुनिक केसरी

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

प्रशांत कोरटकर अटकेसंदर्भात गौप्यस्फोट करत अतुल लोंढे म्हणाले की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली त्यावेळी प्रतिक पडवेकर हा प्रशांत कोरटकर सोबत होता. मग त्यांना का लपवून ठेवले आहे, त्याला का दाखवत नाहीत. महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे? हा प्रश्न पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर गृहमंत्र्यांनी सर्व माहिती जाहीर करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर महिनाभर लपून बसला होता, त्याला कोणी साथ दिली, कोणाच्या आशिर्वादाने तो लपला होता याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ती जाणून घेण्याचा हक्क आहे असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.