अपघात - Adhunik Kesari

बस- दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, चिमुकली बचावली
आधुनिक केसरी न्यूज

देगलूर : तालुक्यातील हानेगाव परिसरात शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. वझर ते कुंदराळा राज्य मार्गावर औराद-वझर कॉर्नरवर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. या अपघातातून दुचाकी चालक आणि तीन वर्षांची चिमुकली बचावल्याने सुदैवच म्हणावे लागेल.प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास वझरमार्गे उदगीरकडे जाणाऱ्या एसटी बस (क्र. एमएच-२० बीएल-१९८३) आणि दुचाकी (क्र. एमएच-२६ एपी-१३७७) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दुचाकीवर चार जण प्रवास करत होते. या अपघातात नरसिंगराव एकनाथराव पाटील (७०, रा. कामाजी वाडी) आणि पुंडलिक पाटील (७५, रा. कुडली) यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

दुचाकी चालक वामनराव नारायण बिरादार (६०) आणि शिवानी संदीप बिरादार (वय ३) या चिमुकलीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांचा मृत्यू टळला आहे.

अपघातानंतर मरखेलचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार डी. बी. पाटील, संदीप बोधमवाढ व माजिद पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी हलवले. हा अपघात परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुचाकीवर चार जण प्रवास करत असल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंढरपूरहून परतताना भिगवणमध्ये दुचाकीला अज्ञात टँकर वाहनाची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज

निलेश मोरे

पुणेः सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत दुचाकीस्वाराचे नाव मल्हारी बाजीराव पवार (वय-५७वर्षे) तर पत्नी चे नाव पंखाबाई मल्हारी पवार (वय ५० वर्षे) दोघेही (रा. येळपणे पोलीस वाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे आहे.
धडक दिल्यानंतर मृत मल्हारी पवार हे दुचाकीवरून खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी पंखाबाई पवार या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर टँकर चालक हा जखमींना मदत करण्याऐवजी तिथून आपल्या ताब्यात टँकर घेऊन पसार झाला. अपघाताची माहिती कळताच आपुलकीची सेवा अॅम्बुलन्सचे मालक केतन वाघ यांनी आपल्या अॅम्बुलन्समधून जखमी पंखाबाई पवार यांना लाईफ लाईन दवाखान्यामध्ये दाखल केले होते पण त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड, गुडघा व डाव्या हाताचे मनगट मोडले होते व अंतर्गत रक्तस्राव झाला होता तसेच डोळ्यासमोर पतीचा झालेला मृत्यू त्यामुळे त्यांचा वाढलेला रक्तदाब हा कमी न झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला असुन, भिगवण पोलिस त्याचा तपास करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली. दरम्यान  मृत दाम्पत्यावर येळपणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

खामगाव फाटा येथे मोटरसायकलला जोराची धडक एक ठार एक जखमी..!
आधुनिक केसरी न्यूज

वडोद : फुलंब्री ते.  सिल्लोड  मार्गावरील खामगाव फाटा येथे  कार ने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण ठार झाला तर एक जण जखमी झाला  फुलंब्री  कडून सिलोड कडे जाणाऱ्या  महिंद्रा  कंपनीची कार क्रमांक एम एच 03सी एस 9731ने मोटरसायकल क्रमांक  एम एच 20बी एस 6818ला जोराची धडक. दिली   मोटरसायकल ला महिंद्रा  कंपनीची कार क्रमांक एम एच 03सी एस 9731ने जोराची  धडक दिल्याने मोटरसायकल वरील  आदित्य भास्कर थोरात. वय 19वर्ष याचा मृत्यु झाला तर यश शामराव  दांगोडे वय 19वर्ष  गंभीर जखमी झाला  या दोघांना रुग्णवाहिकेने फुलंब्री येथील श्री शासकिय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आदित्य भास्कर थोरात याला तपासून मृत घोषित केले तर यश दांगोडे हा गंभीर  जखमी असून त्याला संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कारचा धडकेने मोटरसायकल वरील दोन युवक वर उडून खाली पडले तर मोटरसायकलला कारणे हरपटत 200 फूट जवळपास नेले जवळच पोलीस ठाणे असल्यामुळे पोलीस लगेच मदतीसाठी धावून आले यावेळी पोलीस सोनू गायकवाड मालोदे दाभाडे यांनी लगेच घटनास्थळी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.  खामगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले  असून या ठिकाणी मोठा( टर्न )वळण रस्ता असल्यामुळे वाहनांचा वेग कमी होत नाही  या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे व दोन्ही बाजूने गतिरोधक तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कारण एका साईडने वडोद बाजार पोलीस ठाणे आहे तर दुसऱ्या साईडने खामगाव हे मोठे गाव आहे रस्त्यावरून जाताना  रस्ता ओलांडत असताना मोठी जोखीम पत्करावी लागते व  नागरिकांना  अपघाताचा मोठा धोका निर्माण होतो तर या ठिकाणी वाहनांची अपघाताची संख्या   वाढली आहे. प्रत्येक फाट्यावर वाहनांचा वेग  कमी होण्यासाठी  सिग्नल बसवण्यात यावे अशी मागणी होत आहे.

मद्यधुंद ट्रक चालकाच्या अपघातात एक मोटर सायकल स्वार ठार
आधुनिक केसरी न्यूज

ज़ैनुलआबेद्दीन

डोणगाव : येथे राज्य महामार्गावर मद्यधुंद ट्रक चालकाने वाहनावर ताबा सुटल्याने मेहकर बायपास पासून तर डोणगाव पोलीस स्टेशन येईपर्यंत चार वेगवेगळ्या वाहनांना धडक देत जखमी केले .
डोणगाव कडून मेहकर कडे जात असणाऱ्या आरेगाव येथील मोटरसायकल स्वाराला धडक दिली यात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला .मद्यधुंद ट्रक चालक आपल्या MH 34 BG 6895 या वाहनाने छत्रपती संभाजीनगर वरुन नागपूर या दिशेने ट्रक घेऊन जात होता सुरुवातीला खंडाळा जवळ मेहकर बायपास येथे एका स्विफ्ट डिझायर गाडीला धडक दिली या धडकेत डिझायर मधील प्रवाशांना किरकोळ जखमी करून तिथून पळ काढत असताना रस्त्यात अंजनी बुद्रुक, नागापूर येथे काही मोटरसायकल स्वरांना धडक देण्याचा प्रयत्न केला डोणगाव येथील मदन वामन पातुरकर शाळेजवळ डोणगावकडून मेहकर कडे जाणाऱ्या दिलीप जानकिराम भोसले मोटरसायकल क्र . MH २० बि के ६१६३ धडक दिली या धडकेत मोटरसायकल स्वरांचा जागीच मृत्यू झाला तिथूनही ट्रक चालकांने पळ काढत असताना डोणगाव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशन समोर डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी वाहतूक थांबवली असतांना  मध्यधुंद ट्रक चालकाने समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली पीएसआय संदीप सावले यांनी मध्ये धुंद ट्रक चालकाला ताब्यात घेऊन अपघात झालेला भोसले यांना मेहकर येथे ग्रामीण  रुग्णालयात पाठवले.

पत्रकार अमोल पवार यांचे अपघाती निधन ; अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, राजुर -भोकरदन रोडवरील घटना
आधुनिक केसरी न्यूज

श्रीक्षेत्र राजूर : अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने राजूर येथील तरुण पत्रकार अमोल पवार (वय 30 वर्षे) यांचे अपघाती निधन झाले आहे.पवार यांच्यावर राजुर येथील तलावा जवळील स्मशानभूमीत नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ही घटना 18 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राजूर  भोकरदन रोडवर घडली.

सविस्तर माहिती अशी की अमोल पवार 18 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भोकरदन रस्त्याने राजुरकडे येत असताना त्यांच्या दुचाकीस जोराची धडक देऊन अज्ञात वाहनचालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला.यामध्ये  पवार गंभीर जखमी झाल्याने प्रथमदर्शी पाहणाऱ्या नागरिकांनी अपघात संबंधीची माहिती पोलीसांना देऊन त्यांस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हालवण्यात आले होते.परंतु त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.19 सप्टेंबर रोजी ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास राजूर येथील तलावा जवळील स्मशानभूमीत नातेवाईक,ग्रामस्थांच्या उपस्थितीत पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अज्ञात वाहनाविरुद्ध राजूर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
आधुनिक केसरी न्यूज

तानाजी शेळगांवकर

नायगाव : शेतातील सोयाबीनची रास ट्रॅक्टर मध्ये भरून घराकडे येत असताना ट्रॅक्टर कॅनॉल मध्ये पलटी होऊन झालेल्या अपघातात टाकळी तालुका नायगाव येथील दैवशाला गोविंद मोटरगे वय वर्ष 35 ही महिला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली किचकुण जागीच ठार झाली तर राजाबाई सायबु  उसकुलवाड ही महिला गंभीर जखमी झाली असून अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना 14 ऑक्टोंबर रोजी 6 च्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की टाकळी तालुका नायगाव येथील गोविंद गंगाराम मोटरगे हे आपल्या स्वतःच्या शेतातील सोयाबीनची रास करण्यासाठी सकाळी आपली पत्नी दैवशाला मोटरगे व गावातील राजाबाई सायबु उसकुलवाड  आणि सायबु उसकुलवाड यांना घेऊन सोयाबीनची रास केल्यानंतर झालेली सोयाबीनची रास ट्रॅक्टर मध्ये भरून घराकडे येत असताना टाकळी शिवारात बारूळ धरणाचे पाणी येणाऱ्या कॅनल मध्ये सदरील ट्रॅक्टर पलटी झाल्याने या अपघातात ट्रॅक्टरच्या हेड खाली दैवशाला गोविंद मोटारगे आणि राजाबाई सायबु उसकुलवाड या दोघी कॅनॉल मध्ये पडलेल्या ट्रॅक्टरच्या हेड खाली अडकल्या तर सायबु उसकुलवाड आणि अन्य एक जन व ट्रॅक्टरचा चालक हे मात्र बाजूला पडल्याने ते किरकोळ जखमी झाले.
ही घटना घडल्याचे समजताच गावातील अनेक जण घटनास्थळी धाव घेऊन कॅनॉल मध्ये ट्रॅक्टर खाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केले परंतु काढता येत नसल्याने अखेर नरसी येथून क्रेनला बोलावून तब्बल दीड तासानंतर ट्रॅक्टर कॅनॉल मधून उचलण्यात आले मात्र यावेळी ट्रॅक्टर खाली दबलेल्या दैवशाला मोटरगे यांचा जागीच मृत्यू झाला तर राज्याबाई सायबु हि गंभीर जखमि झाल्याने तिला पुढील उपचारासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दैवशाला मोटरगे हिचा मृतदेह नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे ही दुःखद घटना घडल्याचे समाजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

बंद पडलेल्या एसटी बसवर दुचाकी धडकली ; तीन जण ठार ; वर्दडा फाट्याजवळील घटना…
आधुनिक केसरी न्यूज

ज़ैनुल आबेद्दीन

मेहकर  : भरधाव दुचाकीची रोडच्या साईटला बंद पडलेल्या एसटी बसवर आदळल्याने तीनजण जागीच ठार झाले ही घटना चिखली ते मेहकर रोडवर वर्दडा फाट्याजवळ मंगळवारी रात्री घडली. यामध्ये गोपाल पंढरी सुरडकर (वय २१)रा. बेराळा धनंजय परमेश्वर ढंग (वय२५) रा. वाघापूर आणि सुनील सुभाष सोनुने रा. चिखली अशी मृतांची नावे आहेत.लव्हाळा फाट्यापासून एक किमी अंतरावर वर्दडा फाटा आहे. तेथे चिखली आगाराची बस एमएच ०६ एस ८८१६ ही मंगळवारी, दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी बंद पडली होती. त्या बसचे दुरुस्तीचे काम कर्मचारी करीत होते. रात्री ७:३० वाजता लव्हाळा येथून गोपाल पंढरी सुरडकर, धनंजय परमेश्वर ढंग आणि सुनील सुभाष सोनुने हे दुचाकीने चिखलीकडे चालले होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट बसवर आदळली. दुचाकीचा वेग एवढा होता की, तिघांचाही
जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेतली. तसेच तिन्ही मृतदेह चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्या प्रथमेशचा दुर्दैवी अंत
आधुनिक केसरी न्यूज

शिर्डी : अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चि. प्रथमेश मयूर वाघ चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली असून वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने वनविभागा विषयी नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.चितळी ता. राहाता येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिरा जवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकांवर घरा शेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली. बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्याच्या दिशेने धावले. मात्र बिबट्या  मिळून न आल्याने त्यांनी डाळींब व मका इतर ठिकाणी शोध घेतल्या नंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनीं गवतात रक्त भंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला. त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी या वेळी सांगितले. यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टर यांनी मृत घोषित केले.

चिटमोगरा येथे तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज

तानाजी शेळगावकर

नायगाव : येथून जवळच असलेल्या मौजे चिटमोगरा ता.बिलोली येथे सोयाबीन फवारण्यासाठी गेलेल्या शिवाजी मलबा काळेकर वय 35 हे
शेतापासून जवळच असलेल्या तलावातून पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.16 ऑगस्ट रोजी घडली असून त्यांच्या या अकाली निधनाने गावभर शोककळा पसरली आहे.
सविस्तर माहिती अशी की चिटमोगरा येथील शिवाजी मलबा काळेकर वय 35 वर्षे हे दि.16 ऑगस्ट रोजी दुपारी शेतातील सोयाबीन फवारण्यासाठी शेतापासून जवळच असलेल्या   तलावातून फवारणीसाठी पाणी आणण्यासाठी गेले असता शिवाजी मलबा काळेकर यांचा पाय घसरून तलावात पडून मृत्यू झाला तलावात पाणी जास्त असल्याने काल पासून त्यांचा शोध घेतले मात्र त्यांचा थांग पत्ता लागला नाही परंतु दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट रोजी अनेकांनी प्रयत्न करून सकाळी दहा वाजता अखेर मृत्यदेह तलावातुन बाहेर काढाव्यात यशस्वी झाले हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांचे नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून चिटमोगरा येथे शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला.
या घडलेल्या घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना कळवले असता रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह अघटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा करून या घटनेची अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस जमादार शिंदे हे करीत आहेत. शिवाजी मलबा काळेकर यांच्या पश्चात पत्नी तिन मुली एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या घरातील  कुटूंबाचा अचानक आधार गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून.
त्यांच्या या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

मुखेड तालुक्यात दोन दुचाकीच्या धडकेत १ ठार, ४ जखमी
आधुनिक केसरी न्यूज

संजय कांबळे

मुखेड : तालुक्यातील मौजे शिकारा पाटीजवळ राज्य महामार्गावर झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात चार जण जखमी झाले तर एका कारचा झाल्याची घटना घडली. तसेच मुखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंधारफाटाजवळील राजेश धाब्यासमोर दोन दुचाकीची धडक झाल्याने या अपघातात एका २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एकाच दिवशी घडलेल्या दोन अपघातात एक ठार तर चार जखमी झाल्याची घटना मुखेड तालुक्यात घडली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस (क्रमांक एम.एच.२० बी.एल. १२३२) शिरूर ताजवंदहुन मुखेडच्या दिशेने जात होती. तेव्हां शिकारापाटी येथे शाळेचे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बस त्याठिकाणी थांबली असता त्याचवेळी पाठीमागून येणारी शिफ्ट डिजायर कार (क्रमांक २६ बी.सी. ४५२२) ही गाडी बसच्या पाठीमागे आली तेव्हा शिफ्ट डिजायर कारच्या पाठीमागे, उदयगिरी ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच.२४ एवी ७८७८) या ट्रॅव्हल्सने शिफ्ट डिजायरला जोराची धडक दिल्याने स्विफ्ट डिजायर कार बसच्या पाठीमागे घुसली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. बस व ट्रॅव्हल्सच्या मध्ये कार ही गाडी चिरडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये चार जण जखमी झाल्याची घडली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका घटनेत मुखेड ते लातूर राज्य महामार्गावर कंधारफाटा जवळील राजेश धाब्याजवळ एक दुचाकी दुसऱ्या दुचाकीवर धडकल्याने एक महिला
घटनास्थळी ठार झाली. सदरील महिला ही मुखेड तालुक्यातील मौजे होनवडज येथील रहिवासी आहे. मयत महिलेचे नाव उमा शिवकुमार तलवारे (वय २२) असे आहे. सदर महिला भावासोबत वाहन (क्रमांक एम. एच.२६ एन.१३०२) या दुचाकीवर बसून वसंतनगर येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात होती. तेव्हां लातूर रस्त्यावर घाव्याजवळ समोरील दुचाकी (क्रमांक एम. एच. २६ बी.एम.८५२४) दुचाकी अचानक थांबल्याने मागून येणारी दुचाकी घडकल्याने यात महिलेला जबर मार लागून जागीच ठार झाली आहे. यावेळी महिलेसोबत असलेला एक वर्षाचा मुलगा आईच्या अंगावर पडल्याने तो बचावला. सदरील महिलेस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले डॉ. शुभम झाडे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : बाबुपेठ जुनोना रस्त्यावर चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. आज सकाळी पक्षी निरीक्षक विवेक वाघमारे हे जैविविधतेने नटलेल्या जुनोनाच्या जंगलात पक्षी निरीक्षणासाठी जात असतांना बाबुपेठ-जुनोना च्या जंगलात, रस्त्यावर एक चितळाच पिल्लू मृत अवस्थेत आढळले, लगेच त्यांनी हॅबिटॅट कन्झर्वेशनच्या दिनेश खाटे व सुरज देवगडे यांना घटनेची माहिती दिली. बाबुपेठ-जुनोना रस्ता हा संपूर्ण जंगल क्षेत्रातून जातो, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता सुरक्षा समिती यांना हॅबिटॅट कन्झर्वेशनच्या दिनेश खाटे यांनी जंगल क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावर नियमानुसार गतिरोधक बनविण्यासाठी वारंवार विनंती केली.  .

पण सार्वजनिक विभाग, रस्ता सुरक्षा समिती यांनी कुठलीही कारवाई केली नाही, परिणामी वन्यजीवांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे, रस्त्याचे रुंदीकरणाला सुद्धा हॅबीटॅट कन्झर्वेशन सोसायटी ने विरोध केला होता पण तात्पुरता वेळेवर स्थगिती देऊन कालांतराने रुंदीकरण करण्यात आले, हा रस्ता बाबुपेठ-जुनोना-बल्लारशाह, जुनोना-चिचपल्ली व पोंभुर्णा हा संपूर्ण ४२ किलोमीटर व बाबुपेठ-चिचपल्ली २६ किलोमीटर चा रस्ता संपूर्ण जंगलातून जातो व नेहमी वन्यप्राण्याचा वावर असल्याने गती रोधकांची मागणी संस्थेतर्फे करण्यात आली होती.
ह्या एका महिन्यात दोन चितळ व एका सांबराचा मृत्यू बाबुपेठ-जुनोना रस्त्यावरती झाला आहे, काही वर्षांपूर्वी जुनोना पासून काही अंतरावर एका वाघाचा सुद्धा अपघाती मृत्यूची नोंद आहे, आणि एका अस्वलाची सुद्धा, इतके अपघात होत असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता सुरक्षा समिती गती-रोधक देण्यास का धजावत आहे माहिती नाही, पण ह्या रस्त्यावर रेती चे ट्रक रात्री खूप वेगाने धावतात, ह्यात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक ने अस्वलाचा जीव घेतला होता, पण हि वाहतूक रात्रची का होते हे मात्र कळायला मार्ग नाही.

आणखी किती वन्यजीवांचा बळी गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता सुरक्षा समिती जागी होणार आहे कुणास ठाऊक,ताडोबाच्या बफर क्षेत्रात पदमापूर ते मोहर्ली गतिरोधक चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला आहे मग तिथले वन्यप्राणी महत्वाचे आणि जुनोना जंगलातील वन्यप्राणी मागासलेले असा दुजाभाव का? बर सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पदमापूर ते मोहर्ली गतिरोधक बांधा म्हणून कुणत्या गावकर्यांची किंवा वनविभाग, वन्यजीव संस्थेची मागणी होती केली होती काय, तर याच उत्तर अजून पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सापडलेलं नाही.

बाबुपेठ-जुनोना-पोंभूर्णा रस्त्यावर गती रोधक बनवावे व अवैध वाहतुकीला आळा घालावा, सूचना फलक सुद्धा लावावे ह्याचा थोडा फार फायदा होईल अशी मागणी हॅबीटॅट कन्झर्वेशन सोसायटी तर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता सुरक्षा समिती ला करण्यात आली आहे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे जूनोण्याचे जंगल सुद्धा जैवविविधतेने संपूर्ण आहे, ह्या जंगलाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज अत्यंत गरज आहे. असे हॅबिटॅट कन्झर्वेशनच्या दिनेश खाटे यांनी वनविभागास मत व्यक्त केले.

वनविकास महामंडळ चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. न. मेश्राम व  क्षेत्र सहाय्यक डी. जी. कांबळे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून, चितळ ताब्यात घेऊन, जुनोना येथे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडसेलवार यांनी केले, वनरक्षक आर. डी. पायपरे, वनमजूर देठे घटनास्थळी उपस्थित होते.

रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार
आधुनिक केसरी न्यूज

प्रेम गेहलोत

चंद्रपूर : मध्य चांदा वन विभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रातील चनाखा नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक १६० मधून जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेलाइनवर रेल्वेच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत बिबट अंदाजे ३ वर्षाचा असल्याची माहिती आहे.

राजुरा वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या विहिरगाव उपक्षेत्राचे कक्ष क्रमांक १६० मधून मध्य व दक्षिण रेल्वे लाइन जाते. गुरुवारी दुपारच्या सुमारास या लाइनवरून रस्ता ओलांडतांना रेल्वेची धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी यांनी वरिष्ठांना कळविले.राजुरा वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या विहिरगाव उपक्षेत्राचे कक्ष क्रमांक १६० मधून मध्य व दक्षिण रेल्वे लाइन जाते. गुरुवारी दुपारच्या सुमारास या लाइनवरून रस्ता ओलांडतांना रेल्वेची धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी यांनी वरिष्ठांना कळविले.वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी जावून मोका पंचनामा केला.

पुढील कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वनाधिकारी पवन कुमार जोग यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड करीत आहे.आतापर्यंत परिसरात रेल्वेच्या धडकेत तीन वाघ व अन्य वन प्राणी ठार झाले आहेत.