खेळ - Adhunik Kesari

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मयुरेश कोळी याचा डंका ; भूतानमध्ये पटकावले दोन रौप्यपदक
आधुनिक केसरी न्यूज

सुधीर गोखले

सांगली : येथील अभिनव समाज सुधार शिक्षण मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी मयुरेश राजेंद्र कोळी याने भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत काटा आणि कुमिते प्रकारात दोन रौप्यपदके (सिल्व्हर मेडल्स) पटकावत सांगलीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. त्याच्या या गौरवपूर्ण यशामुळे संपूर्ण विद्यालय परिवारात व शहरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.

ही स्पर्धा २३ जुलै २०२५ रोजी भूतानमध्ये मोठ्या दिमाखात पार पडली. विविध देशांतील शेकडो खेळाडूंमध्ये कडवी स्पर्धा असतानाही  मयुरेशने आपल्या कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दोन्ही प्रकारांत चमकदार कामगिरी करत रौप्यपदके मिळवली. या यशामागे मयुरेशच्या कठोर मेहनतीबरोबरच शाळेतील कुशल प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन व संस्थेचे मोलाचे सहकार्य आहे. विशेषतः संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. सौ. जहिदा मुजावर, सचिव मा. श्री. अरुण गडचे, सहसचिवा मा. सौ. वहिदा मुल्ला आणि मुख्याध्यापिका सौ. यास्मीन पठाण यांचे विद्यार्थ्याला प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सौ. यास्मिन पठाण यांनी सांगितले की, "मयुरेश कोळी हा अत्यंत अभ्यासू, शिस्तप्रिय आणि मेहनती विद्यार्थी आहे. त्याने जिद्दीने सातत्याने सराव करत हे यश मिळवले आहे. अशा विद्यार्थ्यामुळे शाळेची शान वाढते." संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. जहिदा मुजावर यांनी यशस्वी मयुरेशचे विशेष अभिनंदन करत त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशस्वी विद्यार्थ्याचे शाळेच्या वतीने तसेच संपूर्ण समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेची नेमबाजी मध्ये कांस्य भरारी; नातवाचे जगभर कौतुक पाहून आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू...
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे  याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मराठी मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवानंतर वैयक्तिक ऑलिम्पिक पदक पटकावणारा स्वप्निल दुसरा मराठमोळा खेळाडू ठरला आहे. स्वप्नील मूळचा कोल्हापूरचा, ऑलिम्पिकमधील त्याच्या कांस्य भरारीनंतर अवघ्या महाराष्ट्राच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अख्ख्या देशाच्या मुखी स्वप्नीलच्याच नावाचा जयघोष आहे. अशातच स्वप्नीलची मॅच त्याचे संपूर्ण कुटुंबिय कोल्हापुरातल्या घरात एकत्र पाहत होते. स्वप्नीलने कांस्यभरारी घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. स्वप्नीलचे आई-वडील, भाऊ, त्याची आज्जी आणि इतर नातेवाईकांकडून स्वप्नीलवर कौतुकाचा वर्षाव होत होता.

स्वप्नीलच्या कोल्हापूरच्या घरात त्याच्या आई-वडील आणि इतर नातेवाईकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गर्दी जमली होती. त्याच गर्दीत होती स्वप्नीलची आज्जी. नातवाने सातासमुद्रापार जाऊन विजयाचा झेंडा रोवला, त्यामुळे आज्जींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आज्जींच्या चेहऱ्यावर हसू होते, तर डोळ्यांत आनंदाश्रू होते. आज्जींना बोलायचे खूप होते,पण त्यासाठी त्यांना शब्द सुचत नव्हते. अशातच स्वप्नील आल्यावर त्याचं कौतुक कसं करणार असा प्रश्न आज्जींना विचारण्यात आला. त्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता, आज्जींनी त्याचे मुके घेऊन कौतुक करणार असल्याचे सांगितले.

भाजपा युवा मोर्चा कळवण तर्फे नमो चषकाचे आयोजन.....
आधुनिक केसरी न्यूज

कळवण - भारतीय जनता युवा मोर्चा कळवण तालुका यांच्यातर्फे नमो चषक नियोजन करण्यात येणार असून त्या संदर्भात आज देवू करिअर अकॅडमी बेज येथे बैठक पार पडली. नमो चषक कार्यक्रमप्रसंगी विविध अशा स्पर्धा कळवण सुरगाणा विधानसभा क्षेत्रात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी https://namochashak.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.जास्तीत जास्त खेळाडू बांधवानी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री दिपकजी खैरनार व जिल्हा उपाध्यक्ष चेतन निकम, यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा सरचिटणीस  यतिन पवार,  सोशल मीडिया सेल प्रमुख  हेमंत पगार,तालुकाध्यक्ष आशुतोष आहेर,शहराध्यक्ष  अमोल पगार,ता अध्यक्ष किशोर तोटे (कळवण पश्चिम), कोषाध्यक्ष रोशन सिंग परदेशी, सरचिटणीस संदीप आहेर, गणेश सोनवणे, योगेश खांडवी, चिटणीस हिरामण शिंदे धनंजय रौंदळ, मनोज मेधने, तुषार पगार, तसेच नागेश मोरे, नितीन पवार, देविदास जाधव, काळू वाघ, भीमराज चौरे, भास्कर गायकवाड आदी युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

बँकॉक ( थायलंड ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेकरीता वरोडा येथील S .A. Yoga Institute च्या 8 योगपटूंची निवड..
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर :   नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या 35 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धे मध्ये  S.A .YOGA INSTITUTE च्या योग पटूनची बँकॉक ( थायलंड )  येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धे करीता निवड झाली असून ही स्पर्धा येत्या मार्च 2024 ला होणार आहे.

विजेते योगपटू-

शौनक आमटे - 1 Gold Medal

राम झाडे - 2 Gold Medal

साहिल खापणे- 1 bronze medal

श्रीकांत घानवडे- Rank Holdar

स्वर्णिका नौकरकर- 2 Gold Medal

सई नेवास्कर- 1 Gold Medal

गायत्री पाल - 1 Silver Medal

शर्वरी मिटकर- *Rank Holdar

तसेच महाराष्ट्र संघाने जास्तीतजास्त पदके मिळवून Overall Championship प्राप्त केली आहेत.
वरोडा सारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या योग प्रसार आणि प्रचार यामुळे आज येथील तरुणाई आता आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक देत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . सामान्य परिस्थितीतील या योगपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आता मदतीची गरज असून त्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहन या योग पटूचे मार्गदर्शकानी केले आहे .

स्वप्निल पोहणकर आणि अनिकेत ठक हे दोन मेकॅनिकल इंजिनिअर असलेले तरुण जे स्वतः आंतरराष्ट्रीय योगपटु आहेत या दोन तरुणांनी आपली आवड जपता यावी म्हणून वरोडा येथे योग प्रशिक्षण वर्ग सुरू केले . आणि आज याच तरुणांच्या मार्गदर्शनाखाली येथील योगपटूंनी थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक दिली आहे हे विशेष...

भारतीय क्रिकेट टीमच्या या मोठ्या खेळाडूला डेंग्यूची लागण, रुग्णालयात केले दाखल
आधुनिक केसरी न्यूज

चेन्नई : भारताच्या टीमने वर्ल्ड कप 2023 मध्ये जोरदार सुरुवात करुन वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य टीमवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये विजयी शुभारंभ केला आहे. टीम इंडिया आणि क्रिकेट चाहते यामुळे आनंदात आहेत. पण आता टेन्शन वाढवणारी एक बातमी आली. टीम इंडियाच्या एका प्रमुख प्लेयरला रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे अभियान सुरु होण्याच्या आधीपासूनच शुभमन गिल आजारी आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्याला डेंग्युची लागण झाली आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही.

डेंग्युमध्ये शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. शुभमन गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावधगिरीच पाऊल म्हणून शुभमनला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमनची प्रकृती आणखी खराब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शुभमन गिल आता अफगाणिस्तान विरुद्ध सुद्धा खेळणार नाही. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, डेंग्युमुळे शुभमन गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्याला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाकिस्तान विरुद्ध त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. सध्याची त्याची स्थिती पाहता, गिल लवकर फिट होईल, असे वाटत नाही.
चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी आता नवी दिल्लीत आली आहे. पण गिलची प्रकृती बिघडल्याने चेन्नईतच त्याच्यावर मेडीकल टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. पाकिस्तान विरुद्ध तो खेळेल अशी अपेक्षा आहे.

विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरने अचानक भारत सोडला, काय आहे कारण ?
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रजेंटर आणि अँकर जैनब अब्बास ही अचानक विश्वचषक सोडून भारतामधून परतली आहे. विश्वचषकासाठी जैनब भारतामध्ये परतली होती. जैनब हिने आतापर्यंत भारताविरोधात अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. जैनब हिच्यावर याआधी सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केल्याचा आरोप होता. तीचे जुने ट्वीट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये भारत आणि हिंदू धर्माबद्दल आपत्तीजनक पोस्ट केलेल्या दिसत होत्या. जैनब हिच्याबद्दल बीसीसीआयकडे एका वकीलाने तक्रार केली होती. त्यामुळेच जैनब अब्बास हिला भारत सोडावा लागला.

पाकिस्तानी न्यूज चॅनल ‘समा टीवी’ ने जैनब अब्बल हिच्याबाबत एक्स खात्यावर पोस्ट केली आहे.  जैनब अब्बास हिने भारत सोडला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे जैनबला भारत सोडावा लागला. तिच्यावर सायबर क्राईम आणि भारताविरोधीत ट्वीटचा आरोप आहे.

विनीत जिंदल नावाच्या भारतीय वकिलाने बीसीसीआयकडे जैनबची तक्रार केली होती. विनीत जिंदाल याने ट्वीट करत तक्रारीचे पत्रही पोस्ट केले आहे. विनीत जिंदालचे ट्वीटही सध्या चर्चेचा विषय आहे. विनीत जिंदाल याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की बीसीसीआय आणि गृह मंत्रालयाला पाठवलेल्या तक्रारीमध्ये जैनाब अब्बास हिला आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये प्रजेंटर म्हणून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. जैनबने भारत आणि हिंदू धर्माविरुद्ध अपमानास्पद आणि प्रक्षोभक पोस्ट केल्या आहेत. ‘अतिति देवो भव’ हे फक्त आपल्या देशाचा आणि हिंदू धर्माचा आदर करणाऱ्यांसाठी आहे, पण भारतविरोधी स्वागत नाही.

अभिमानास्पद! अविनाश साबळेने जिंकले दुसरे पदक, १९८२ नंतर घडला इतिहास
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई:आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे याने  इतिहास रचला आहे. ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर अविनाशने आज ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. अविनाशने शेवटच्या लॅपपर्यंत तिसरे स्थान टिकवले होते, परंतु शेवटच्या लॅप्सची बेल वाजली अन् त्याने दुसऱ्या क्रमांकावर कूच केली. पण बाहरिनच्या फिकादू दावीतने मिळवलेली आघाडी तो कमी करू शकला नाही. त्याला रोप्यपदकावर समाधान मानावे लागले. १९८२ नंतर या क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.
भारतीय लष्करात असलेल्या अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस ( अडथळ्यांची) शर्यतीत ८ मिनिटे १९.५० सेकंदाची वेळ नोंदवत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. तो आशियातील सर्वात वेगवान ३००० मीटर स्टीपलचेसपटू ठरला. अविनाशने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या होसेन केहानीचा ८ मिनिटे २२.७९ सेकंदाचा चा आशियाई विक्रम मोडला. ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत अविनाशने सुरुवातीपासूनच गती सेट केली आणि पहिल्या ५० मीटरमध्ये उर्वरित खेळाडूंना मागे टाकले. त्याने शेवटपर्यंत हा वेग कायम ठेवला.

भारतीय लष्करात ही आहे अविनाश...

१३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. अविनाश १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंडियाना आर्मीमध्ये दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने ॲथलीट होण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात रेसिंगची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये, आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.

आजचे चर्चेतील ट्विट : मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना २००७ मध्ये आयपीएल...

Video : धुळ्याच्या मल्लांनी विविध गटात एक सुवर्ण, 2 रौप्य तर 3 कास्य पदक पटकावले
आधुनिक केसरी न्यूज

आकाश सोनवणे

धुळे  : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील गरुड मैदानावर आयोजित राज्यस्तरीय स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचा  सायंकाळी समारोप झाला.

तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला संघ या तीन प्रकारात आणि विविध दहा वजनी गटात या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 30 संघ आणि  650 पेक्षा अधिक कुस्तीपटू, प्रशिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी गरूड मैदानावर तीन मॅटचे आखाडे तयार करण्यात आले होते, तर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या होत्या. 19 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धुळ्यात या स्पर्धा होत असल्याने धुळेकरांनी कुस्तीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या स्पर्धेच्या आयोजनासाठी धुळे महानगरपालिका, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांचे आर्थिक  सहाय्य लाभले.

या स्पर्धेत ग्रिकोरोमन प्रकारात 67 किलो वजनी गटात धुळ्याच्या रोहित शिंदे ला कास्य पदक, महिला प्रकारात 55 किलो वजनी गटात साक्षी शिंदे ला कास्य पदक तर फ्री स्टाईल प्रकारात 74 किलो वजनगटात जतीन आवाळेला सुवर्ण पदक, 61 किलो वजनी गटात नाबील शहा ला रौप्य पदक, 92 किलो वजनगटात द्रविड आघाव ला रौप्य पदक तर 79 किलो वजनगटात प्रशांत फटकाळ ला कास्य पदक मिळाले आहेत.

Video : फेब्रुवारीत होणार काशाबा कुस्ती स्पर्धा ; गरुड मैदान येथे पालकमंत्र्यांची पाहणी
आधुनिक केसरी न्यूज

आकाश सोनवणे

धुळे : कुस्ती मैदानासाठी सुशोभीकरण व नियोजनाची तयारी साठी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलद शर्मा, पालिका आयुक्त, राजवर्धन कदमबांडे व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत    गरुड मैदान येथे होणाऱ्या काशाबा कुस्ती स्पर्धा साठी कित्येक वेळ चर्चा रंगली या चर्चेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मोठ्या उत्साहात या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे व येणाऱ्या कुस्ती स्पर्धांसाठी फेब्रुवारीच्या 11 तारखेपासून धुळ्यातील सर्वात मोठी कुस्ती स्पर्धा राहील असे सांगण्यात आले या ठिकाणी उपस्थित पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार सुभाष भामरे,जिल्हाधिकारी जलद शर्मा,सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पालिका आयुक्त देविदास टेकाळे, माजी महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर नागसेन बोरसे, नगरसेवक  सुनील बैसाणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिवराज राक्षे नवा ‘महाराष्ट्र केसरी’
आधुनिक केसरी न्यूज

पुणे : नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज व महेंद्र हे दोघेही तुल्ल्यबळ मल्ल यांनी एकमेकाना आजमावायला सुरुवात केली. मात्र यावेळी शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्यानंतर ४० व्या सेकंदाला महेंद्रला देखील कुस्तीची ताकीद मिळाली. त्यावेळी बलदंड ताकदीच्या शिवराज  राक्षेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न महेंद्रने हाणून पाडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शिवराजने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महेंद्रला दाबून टाकत चीतपट करताना महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले. शिवराजच्या विजयानंतर प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला.

तत्पूर्वी, माती विभागातून अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने वाशीमच्या सिकंदर शेखला ६-४ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी किताबी लढतीत प्रवेश केला. लढतीच्या पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकाना आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सिकंदरला निष्क्रिय कुस्तीची ताकीद देण्यात आली. मात्र सिकंदर यावेळी गुण मिळवू शकला नाही. त्यामुळे एक गुण महेंद्रला मिळाला. त्यानंतर १० सेकंदातच सिकंदरने ताबा घेताना २  गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीत सिकंदरने २-१ अशी आघाडी मिळविली.
दुसऱ्या फेरीत सिकंदरने आक्रमक चाल रचताना महेंद्रला बाहेर ढकलताना एक गुण वसूल केला. यावेळी ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्रला निष्क्रिय कुस्तीचा फटका बसला. यामुळे सिकंदराला एक गुण मिळाला. यावेळी सिकंदर ४-१ अशा आघाडीवर होता. आक्रमक कुस्ती होण्याच्या नादात महेंद्रने आपल्या ताकदीचा उपयोग बाहेरची टांग लावून सिकंदरला उचलून खाली फेकताना चार गुण कमावले. हाच या कुस्तीचा निर्णायक क्षण ठरला. शेवटी महेंद्रने सिकंदराला बाहेर ढकलताना अजून एका गुणाची कमाई करताना ही लढत ६-४  अशी जिंकताना महाराष्ट्र केसरीच्या किताबी लढतीसाठी पात्र ठरला.

गादी विभागाच्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला ८-१ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी या किताबी लढाईसाठी पात्र ठरला. आजच्या लढतीत शिवराजने चपळता व बलदंड शरीराचा वापर करताना  चार वेळा हर्षवर्धनला बाहेर ढकलताना ४ गुणांची कमाई केली. दोनवेळा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकी एकेक  असे दोन गुण वसूल केले.

दुसऱ्या फेरीत पिछाडीवर असलेल्या हर्षवर्धनने आक्रमक खेळाला सुरुवात करताना शिवराजचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बलदंड शरीर व ताकदीच्या जोरावर शिवराजने हर्षवर्धनचा प्रयत्न उधळून लावत ताबा घेत २ गुणाची कमाई करताना गुणांची भक्कम आघाडी निर्माण केली. शेवटचे काही क्षण बाकी असताना आक्रमक झालेल्या हर्षवर्धनने आव्हान टिकविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र यात हर्षवार्धानला केवळ एक गुण यश मिळाले.  अशा प्रकारे ही लढत शिवराजने ८-१ अशा गुनाधीक्याने जिंकताना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी मुख्य लढतीसाठी पात्र ठरला.

*किताबी लढत खेळणाऱ्या मल्लाचा स्पर्धेतील प्रवास*

*माती विभाग : महेंद्र गायकवाड :*  सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत नांदेडच्या अनिल जाधवला ९-० असे पराभूत करताना आगेकूच केली. त्यानंतरच्या फेरीत हिंगोलीच्या दिगंबर भूतनरला चीतपट केले. तिसऱ्या फेरीत लातूरच्या शैलेश शेळकेला ५-२ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला चीतपट करताना महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत दावेदारी दाखल केली आहे.

*गादी विभाग : शिवराज राक्षे* : नांदेडच्या शिवराज राक्षेने गादी विभागात दमदार महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या धीरज बारस्करला १०-० असे एकतर्फी, दुसऱ्या फेरीत साताऱ्याच्या तुषार ठोंबरेला १०-० असे एकतर्फी तर तिसऱ्या फेरीत संभाजीनगरच्या (औरंगाबाद) पांडुरंग मोहारेला पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत शिवराजने पुण्याच्या हर्षद कोकाटेला पराभूत करताना गादी विभागातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हिंगोलीच्या  गणेश जगतापवर १०-० अशी मात करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा : प्रतीक जगताप व मुन्तजिर सरनौबत यांच्यात ८६ किलोच्या विजेतेपदासाठी लढत
आधुनिक केसरी न्यूज

पुणे :  जिल्ह्याच्या प्रतीक जगताप व उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लाना पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

कोथरूड येथील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगतापने सोलापूरच्या एकनाथ बेंद्रेला ८-३ असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दूसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबतने सातारा जिल्ह्याच्या विजय डोईफोडेला ५-१ असे करताना अंतिम फेरी गाठली.

उपांत्यपूर्व फेरीत साताऱ्याच्या विजय डोईफोडेने पुणे शहरच्या ओंकार दगडेवर १३-२ अशी मात करताना उपांत्य फेरी गाठली. पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगतापने कल्याणच्या सोमनाथ भोईरवर ७-० अशी मात केली. उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबतने विशाल महातेकर ठाणे शहरला मात देताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. सोलापूरच्या एकनाथ बेंद्रेने कोल्हापूर जिल्ह्याच्या किरण पाटीलला ११-० असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली.

तत्पूर्वी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात झालेल्या ८६ किलो वजनी गटात नांदेडच्या विजय पवारने उस्मानाबादच्या हर्षवर्धन लोटकेला थेट चितपट करताना स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. याच गटात सोलापूर जिल्ह्याच्या राहुल काळेने संभाजीनगरच्या (औरंगाबाद) मोईन शेखला चितपट केले. भंडारा जिल्ह्याच्या अर्जुन काळेने मुंबई शहरच्या दिनेश पवारला १०-३, मुंबई पश्चिमच्या रोहित मोढळेने पुणे जिल्ह्याच्या संतोष पडळकरवर १५-५ अशी मात करताना पुढील फेरी गाठली. नाशिक जिल्ह्याच्या नितीन बेझेकरने रायगडच्या सचिन भोपीला ७-४ असे गुणांच्या साहाय्याने पराभूत केले. वाशीमच्या सचिन पाटीलने बीडच्या अनिकेत गोरेवार ४-१ अशी मात करताना स्पर्धेच्या पुढच्या फेरीत धडक दिली.