शेतकरी - Adhunik Kesari

महाराष्ट्रातील ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३९८ कोटी रुपये अनुदान वितरीत
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली.

एका क्लिकवर सुमारे ४९ लाख ५० हजार हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर २३९८ कोटी ९३ लाख रुपये वर्ग करण्यात आली.

२०२३ च्या खरीप हंगामात एकूण ९६ लाख ७८७ खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्यशासनाच्या कृषी विभागाने एकूण ४१९४ कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी १५४८ कोटी ३४ लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी २६४६ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

अनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःची संमतीपत्र व बँक खाते, आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला. आज जवळपास ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

चक्क शेतकऱ्यांनी बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला
आधुनिक केसरी न्यूज

तानाजी शेळगावकर

नायगाव : नायगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आसूड मोर्चा काढला, या मोर्चात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधल्यामुळे तहसीलचे अधिकारी कर्मचारी नागरीक काही काळापुरते आत अडकून पडले होते.
-ई पीक पाहनी नोंदणी रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात यावी.
- 2023 चा पिक विमा सरसकट देण्यात यावा.
- तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे.
- स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात.
- सिबिलची अट रद्द करण्यात यावी.
- 7/12 ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा.
- वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी.
अशा विविध मागण्या घेऊन नायगावच्या हेडगेवार चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत ०५ किलोमीटर चालत शेतकरी- महिला मोठ्या प्रमाणात  मोर्चात सहभागी होते. तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर बराच वेळ होऊनही अधिकारी दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला आहे.
मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या गेटवरच सभेमध्ये रूपांतर झाले आणि यावेळी शेतकरी पुत्रांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या.

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, किसान ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉ दत्ता मोरे देगांवकर ,शेतकरीपुत्र श्याम पाटील वडजे, युवा नेते गजानन चव्हाण,छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे,प्रवीण बैस, बळवंत शिंदे या शेतकरी पुत्रांनी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सरकार दरबारी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि खरपूस समाचार घेत मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकू असा सज्जड ईशारा सुद्धा देण्यात आला.यावेळी शिवराज पाटील होटाळकर, साहेबराव चट्टे, रणजित देशमुख, हनुमंत शिंदे, राहुल गायकवाड,देवीदास वडजे, गजानन कदम, कैलास वाकरडे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात अग्रेसर करणार; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही...
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : दि.16 विदर्भ हा सुरवातीपासूनच हरीतक्रांतीचा प्रदेश राहिला आहे. यात धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरचेही योगदान आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला कसे सुखी करता येईल, याचा संकल्प करण्यात आला असून जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या 16 एकर जमिनीवर कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता सुसज्ज बाजारहाट, हायटेक नर्सरी, खाद्य संस्कृती विकसीत करण्यासाठी फूडकोर्ट आदींकरीता 65 कोटी रुपये मंजूर केले असून चंद्रपूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात अग्रेसर करण्याचा आपला मानस आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी भवन येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी,सी., सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, बंडू गौरकार आदी उपस्थित होते.

‘जय जवान, जय किसान’ चा नारा देणा-या शेतकरी बांधवांना सुखी करण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वनमंत्री म्हणून माझ्याकडे ‘रान’ तर भाजी कृषी विभागाकडे आहे. रानभाजी, वनऔषधी यासाठी जिल्ह्यात नैसर्गिक वातावरण आहे. लोकांना निरोगी आयुष्यासाठी या रानभाज्यांचे महत्व सांगता आले पाहिजे. योग्य पध्दतीने समोर गेलो तर वनऔषधी आणि रानभाजी आपण निर्यातही करू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि शेती हे दोन्ही घटक उर्जितावस्थेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरात कृषी विभागाच्या जागेवर अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान केंद्र तसेच नाविण्यपूर्ण कल्पनेतून फूडकोर्ट तयार करण्यासाठी 64 कोटी 99 लक्ष रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. फूटकोर्टच्या माध्यमातून आपली खाद्य संस्कृती विकसीत होईल. विविध प्रकारच्या रानभाज्या कधी खाव्यात, कशा खाव्यात आणि त्याचा उपयोग, या बाबी आपल्याला सुरवातीला ‘आजीच्या बटव्यातून’ कळत होत्या. आता मात्र 10 मिनिटात मोबाईलवरून पिझ्झा येतो आहे. काटवलच्या भाजीमध्ये कोंबडी आणि बकरीच्या मांसाहारापेक्षा जास्त प्रोटीन्स मिळतात. लोकांना याचे महत्व अधोरेखांकीत करत उत्पादन वाढविले पाहिजे. तसेच मुंगण्याच्या शेंगा, पाने विकसीत करण्याची गरज आहे. तसेच बांबुची लागवडही फायदेशीर ठरू शकते, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील भाजीपालाही निर्यात होऊ शकतो : जगात दुस-या क्रमांकाचा भाजीपाला भारतात पिकतो. पहिला क्रमांक चीन या देशाचा आहे. भाजीपाल्याचे उत्पादन वाढविण्यासाठी वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहत आहे. त्यातून दर्जेदार उत्पादन येईल आणि हळूहळू भाजीपाला निर्यात होऊ शकतो, अशी अपेक्षा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

लोकांपर्यंत रानभाजीचे महत्व पोहचावे : जिल्हाधिकारी विनय गौडा सध्या अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आहारातून अनेक प्रकारची रसायने  पोटात जातात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. यावर मात करण्यासाठी व सकस आहारासाठी रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पौष्टिक तृणधान्यातून शरीराला चांगला आहार मिळू शकतो. शेतक-यांनी अधिक जागृत होऊन पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

रानभाज्यांचे 18 स्टॉल: रानभाजी महोत्सवात एकूण 18 स्टॉल लावण्यात आले. यात चंद्रपूर आणि भद्रावती तालुक्यातून प्रत्येकी 5 स्टॉल, पोंभुर्णा आणि सिंदेवाही येथील प्रत्येकी  2 स्टॉल, आणि नागभीड, कोरपना, बल्लारपूर, गोंडपिपरी तालुक्यातून प्रत्येकी 1 स्टॉल लावण्यात आला आहे. यात धानभाजी, केला भाजी, कुंजीर भाजी, गोपीन भाजी, कुकुरडा, खापरखुरी भाजी, तरोटा, कुड्याचे फूल, काटवल, फेटरे, भुईनिंब काढा, इगडोडी, धोपा, करवंद, विविध प्रकारचे लोणचे, बांबु वायदे आदींचा समावेश होता.

शेतक-यांना धनादेशाचे वाटप: यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शेतक-यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात सुरेश गरमडे, महादेव आदे, परसुराम लेळांगे, नामदेव डडमल, विमला गेडाम यांचा समावेश होता. तर गोदाम बांधकामासाठी कांचणी प्रोड्यूसर कंपनीला 12 लक्ष 50 हजार रुपयांचा धनादेश तसेच आनंद वासाडे यांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची सानुग्रह रक्कम देण्यात आली.

प्रास्ताविकातून आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर म्हणाल्या, कृषी भवन येथे दोन दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन आहारात भाज्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 55 रानभाज्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

खबरदार....! एक रुपयात पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास....
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पिक विमा भरणे चालू आहे, मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कमा वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्रचालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

याबाबत धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्रचालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे.

दरम्यान सदर केंद्रचालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना पिक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी एक रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे तर यासाठी संबंधित केंद्रचालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज ४० रुपये मानधन दिले जाते. मात्र काही केंद्रचालक सात-बारा ऑनलाइन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या विरोधात आता धनंजय मुंडे यांनी अधिक कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई :- मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात ४ सभा घेतल्या. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी? असा टोला त्यांनी लगावला आहे.

समाजमाध्यमात द्राक्षे पिकाची बदनामी करणाऱ्यां विरोधात कार्यवाही करा ; द्राक्षे बागायतदार संघाचे पोलीस महानिरीक्षकांना निवेदन
आधुनिक केसरी न्यूज

किरणकुमार आवारे

निफाड :- समाज माध्यमातुन द्राक्षे पिकाबद्दल गैरसमज व अफवा पसरविणाऱ्या विपुल सुतारीया या फेसबुक, इन्स्टाग्राम खाते चालकावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी व द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्याकडे समक्ष निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या आठ दहा वर्षापासुन द्राक्ष पिकावर मोठे संकटे येत आहेत. द्राक्ष हे वर्षभराचे पीक अपार मेहनतीतुन उभे केलेले असते. चालु द्राक्ष हंगामात गारपीट अन अवकाळी पाऊस यामुळे द्राक्षाचे नुकसान झाले होते. परंतु त्यातुनही शेडनेट, क्रॉप कव्हर यासारख्या साधनांचा वापर करुन द्राक्षमाल वाचवत तो मोठ्या कष्टाने बाजार पेठेत विकला जात आहे. विदेशाबरोबरच देशातील गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल बिहार, दिल्ली, काठमांडू या प्रमुख राज्यात नाशिक विभागातील द्राक्षमालास मोठी मागणी आहे. त्या बाजारपेठेत द्राक्षमालाचा खप वाढला आहे. द्राक्षमालाची वाढती मागणी व बाजार भावातील तेजी यामुळे द्राक्ष पिकाला बदनाम करणेसाठी व द्राक्ष पिकाचे पर्यायाने शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान होणेसाठी जाणीपुर्वक समाजमाध्यमातुन द्राक्ष या पिकाब‌द्दल विपुल सुतारीया या फेसबुक, इन्स्टाग्राम खात्यावरून द्राक्ष हे फळ आरोग्यास अपायकारक आहे, त्याचे सेवन करु नये, द्राक्ष फळात विविध रासायनिक औषधांचे अंश असतात या अफवा पसरवुन त्याचा ग्राहक वर्ग बंद केला जात आहे. त्यामुळे विपुल सुतारीया या खात्याची  चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात यावी व द्राक्ष पिकाची बदनामी करुन बाजारात ग्राहकांवर परिणाम घडविणाऱ्या सदर खाते चालकावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी द्राक्षे बागायतदार संघाचे पदाधिकारी व द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. या तक्रारीची बी.जी.शेखरपाटील यांनी तातडीने दखल घेऊन नाशिकचे पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांना याबाबत पुढील कारवाईचे निर्देश दिले. पोलीस अधिक्षकांनी सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांचेमार्फत सायबर सेलवर द्राक्ष बागायतदार संघाचे वतीने तक्रार नोंदवुन घेतली.
शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले, संचालक रावसाहेब रायते, सुरेशमामा कळमकर ,नाशिक विभागीय मानद सचिव बाळासाहेब गडाख, संचालक रामनाथ शिंदे, बाळासाहेब वाघ, शिवलाल ढोमसे आदींसह द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

● निर्यातक्षम व स्थानिक द्राक्षमालाचे उत्पादन हे अपेडाने ठरवुन दिलेल्या रासायनिक अंश विरहीत नियमावलीनुसार घेतले जाते. त्यात मानवी शरिरास अपायकारक असा कोणताही घटक नसल्याचे एन.आर.सी मार्फत कळविले जाते. प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली जाते व ती शासनाच्या कृषी विभागाला सादर केली जाते. तरी देखील अर्धवट व चुकीच्या माहितीच्या आधारे समाज माध्यमातुन द्राक्षे पिकाबद्दल जाणीवपुर्वक दिशाभुल करणारे संदेश पसरविले जात आहे.
- वकील रामनाथ शिंदे
संचालक, द्राक्षे बागायतदार संघ

पीक विमा ; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई  : पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला कृषीविभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषीआयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पिकविम्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पिकविमापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

चालूवर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरघोस तरतूद केली. सन २०१६ नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला. तथापि, याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने पिकविम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला असून त्याची कार्यपद्धती, योजना व अंमलबजावणी यांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करावी असे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.

या समितीची कार्यकक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करण्याचे सुद्धा निर्देश यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सदर समिती एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करणार आहे.

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदील...कृषी विभाग सुस्त!
आधुनिक केसरी न्यूज

अरविंद देशमुख

रिसोड : मागील पाच सहा दिवसापासून रिसोड तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सद्यस्थितीत तुरीचे पीक फुले व शेंगाच्या अवस्थेत असून, या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्लाबोल केला आहे. बाजारातील महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही अळ्यांना अटकाव घातल्या जात नसल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे सबंधित कृषी विभाग सुस्तपणाचे सोंग करून दुर्लक्ष करत आहे. तर शेतकऱ्यांचा पुळका आणणाऱ्या विविध संघटना आणि लोकप्रतिनिधी मूग गिळून आपापल्या कामात व्यस्त आहेत. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाट उफाळली आहे.
यावर्षी अल्पवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन व इतर पिकांनी शेतकऱ्यांची फार मोठी निराशा केली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा, गहू आदी पिकांवरच शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आहे. परंतु परतीचा पाणी हुलकावणी देऊन गेल्यामुळे, आणि सिंचनाची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा व इतर पिकांची उगवण समाधानकारक झालेली नाही.पण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बऱ्यापैकी पडलेल्या पावसामुळे तुरीचे पीक बऱ्यापैकी बहरले आहे. परंतु फुले व शेंगा भरण्याच्या अवस्थेत अचानक वातावरणात बदल झाला. आणि गेल्या पाच-सहा दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या विपरीत वातावरणामुळे तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे.
तुरीवरील या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी बाजारात मिळणारी महागडी कीटकनाशके विकत घेऊन फवारणी करत आहेत. मात्र अळ्यांसाठी आवश्यक असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. पावसाअभावी यावर्षी खरिपाची पेरणी नको तेवढ्या प्रमाणात उशिरा झाली आहे. मृग नक्षत्रा नंतर पेरणी झाली तर तुर पिकावरच शेतकऱ्यांचे पुढील आर्थिक नियोजन अवलंबून असते हा सर्वश्रूत आजवरचा अनुभव आहे. परंतु फवारणी करून सुद्धा अळ्या फुलांचा फडशा असून, शेंगा पोखरत आहेत. कडधान्यांमध्ये तूर हे पीक सर्वात महत्त्वाचे पीक आहे.पण उत्पादन व उत्पादकता याचा विचार केल्यास तुरीची सरासरी उत्पादकता खूपच कमी असते. आणि आता अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे पहिलेच नाकीनऊ आलेले शेतकरी पुन्हा हवालदील झाले आहेत. अशा गंभीर अवस्थेत शेतकऱ्यांची कोणीच दखल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केल्या जात आहे.

'संबंधित कृषी विभागाकडून एकात्मिक किडनियंत्रणाचे मार्गदर्शन होणे गरजेचे'
पिकाच्या कळी व फुलोऱ्यापासून थेट काढणीपर्यंत शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. त्या अनुषंगाने तालुक्यातील संबंधित कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन सूक्ष्म निरीक्षण करायला पाहिजे.आणि वेळप्रसंग पाहून खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांना एकात्मिक कीड नियंत्रणाचे मार्गदर्शन करणे खूप गरजेचे झाले आहे.

" तुरीचे पीक पन्नास टक्के मध्ये असताना पहिली फवारणी निंबोळी अर्काची आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी किडींची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन Emamectin Benzoate 5%SG 3ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्याच्या प्रमाणात किंव्हा Ethin 50% EC 25मिली 10लिटर पाणी या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात अळ्यांना अटकाव घातल्या जाऊ शकतो.मात्र किटक नाशक किती महागडे आहे याला महत्त्व नसून, फवारणी योग्य वेळेत होणे खुप महत्वाचे आहे.
- डॉ. रविंद्र काळे
( शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र करडा )"

"कोराजन, गॅस पॉयझन पशी वेगवेगळी औषधे वापरून दोन वेळा तुरीची फवारणी केली आहे. तरीसुद्धा आळ्या शेंगा पोखरत आहेत.आणि तुरीच्या पिकावरच पुढील सर्व आर्थिक बजेट अवलंबून असल्यामुळे आर्थिक चिंता वाढली आहे

उत्तम लिंबाजी खडसे

(शेतकरी, शेलुखडसे )

ऊस दरासाठी स्वाभिमानीचे आंदोलन;ऊस वहातुक रोखली ; ३१०० रूपये पहीला हप्ता जाहीर करा
आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना  ऊस दराबाबत आक्रमक झाली असुन   ऊसाला 3100 रपये भाव जाहिर करावा यामागणीसाठी गुरुवारी पैठण येथे आपेगाव नाक्यावर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाची वहाने आडविले,

जोपर्यंत साखर कारखानदार ऊसदर जाहीर करत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे उसाची वाहतूक होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी विविध कारखान्यांची ऊस वाहने या वेळी अडवण्यात आली.

यावेळी शिवाजीराव साबळे, संतोष  तांबे, महेश  लांडगे, कृष्णा  म्हस्के, शिवाजीराव  धरपळे, बाबुराव  बोरुडे, हनुमान  लांडगे, कृष्णा भुसारे, मयूर लांडगे, गोवर्धन आवारे, भागवत  मस्के, बबनराव ढाकणे, सुनील लांडगे, प्रवीण  लांडगे ,भाऊसाहेब  नरके, संदीप नरके,शिशुपाल औटे सह मोठ्या संख्येने स्वाभिमानीचे कार्यकर्ते पदाधिकार्यासह शेतकरी उपस्थित होते.

आताची सर्वात मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी धनंजय मुंडेंनी दिली खुशखबर
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई  : राज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत गोड बातमी दिली असून, राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली असल्याने बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.

अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण १७००  कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीकविमा कंपन्यांची धनंजय मुंडे यांनी बैठक घेऊन, अग्रीमचा तिढा तातडीने सोडवण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पीकविमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही विम्याबाबत सातत्याने आग्रही होते. या सर्वांचेच धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना केल्या आहेत.

*कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?*

नाशिक - शेतकरी लाभार्थी - ३ लाख ५० हजार (रक्कम - १५५.७४ कोटी)

जळगाव - १६,९२१ (रक्कम - ४ कोटी ८८ लाख)

अहमदनगर - २,३१,८३१ (रक्कम - १६० कोटी २८ लाख)

सोलापूर - १,८२,५३४  (रक्कम - १११ कोटी ४१ लाख)

सातारा - ४०,४०६  (रक्कम - ६ कोटी ७४ लाख)

सांगली - ९८,३७२ (रक्कम - २२ कोटी ४ लाख)

*बीड - ७,७०,५७४ (रक्कम - २४१ कोटी २१ लाख)*

बुलडाणा - ३६,३५८ (रक्कम - १८ कोटी ३९ लाख)

धाराशिव - ४,९८,७२० (रक्कम - २१८ कोटी ८५ लाख)

अकोला - १,७७,२५३(रक्कम - ९७ कोटी २९  लाख)

कोल्हापूर - २२८ (रक्कम - १३ लाख)

जालना - ३,७०,६२५ (रक्कम - १६० कोटी ४८ लाख)

परभणी - ४,४१,९७० (रक्कम - २०६ कोटी ११ लाख)

नागपूर - ६३,४२२ (रक्कम - ५२ कोटी २१ लाख)

लातूर - २,१९,५३५ (रक्कम - २४४ कोटी ८७ लाख)

अमरावती - १०,२६५ (रक्कम - ८ लाख)

एकूण - लाभार्थी शेतकरी संख्या - ३५,८,३०३ (मंजूर रक्कम -१७०० कोटी ७३ लाख)

शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज द्या; मंजूर झालेल्या सब स्टेशनचे काम तात्काळ सुरू करा, नंदकिशोर मापारी यांची मागणी
आधुनिक केसरी न्यूज

यासीन शेख
लोणार :  यावर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन झाले नाही. तालुक्यात आधिच दुष्काळ पडला आहे.आता गोरगरीब शेतकऱ्यांची सारी आशा रब्बीवर टिकून आहे. तालुक्यात सद्या विजेच्या समस्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे, दिसभरात अनेक वेळा लाईन जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक दिवसांपासून लोणारसाठी २२० केव्हीचे सबस्टेशन मंजूर झालेले आहे परंतु आजून त्याचे काम सुरू झाले नाही. २२० केव्ही सबस्टेशन लवकर काम सुरू करून ते सुरू केल्यास लोणार तालुक्यातील विजेची समस्या मिटेल.
तालुक्यातील गंधारी शारा, वझर आघाव, चिंचोली सांगळे या गावातील शेतकऱ्यांनी ४ नोव्हेंबर ला सबस्टेशनला येऊन आपल्या व्यथा मांडल्या. त्यांनी शेतकरी बांधवांना होणाऱ्या लाईनच्या समस्या तात्काळ सोडून नियमित लाईन द्यावी असे यावेळी सांगितले. तसेच देऊळगाव कुंडपाळ, सरस्वती अंजणी, या गावात नवीन ३३ केव्हीचे सबस्टेशन तात्काळ सुरू करा तसेच टिटवी, देऊळगाव कुंडपाळ, किंनगाव जटू, सुल्तानपूर या ठिकाणी नवीन पावर ट्रान्सफार्मर सुरू करण्यात यावे अशी मागणी यावेळी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी सबस्टेशनला जाऊन केली. यावेळी शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, पांडुरंग मुंडे, रामेश्वर सांगळे व गंधारी, वझर आघाव, येवती चिंचोली सांगळे येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.

शेतातील रात्रीचा सिंगल फेज विज पुरवठा सुरु करा-स्वाभिमानी संघटनेच्या संघटनेची मागणी..
आधुनिक केसरी न्यूज

जळगाव:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अभियंता जळगाव कार्यालयाकडे लेखी निवेदनातून केली आहे. गेल्या अनेक दिवसा पासून शेती पंपाचा रात्रीचा सिंगल फेज विज पुरवठा बंद आहे.   पुढील आठवड्यात आता रब्बी ची पेरणी होऊ घातली आहे, त्या मधे हरभरा, कांदा, भाजीपाला इत्यादी पिकाची लागवड आपल्या भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. पिकावर हरिणांच्या टोळी चे तूफान आक्रमण असते. या आक्रमनाला थोपविन्यासाठी शेतकऱ्यांना शेतीमध्ये चोवीस तास जागता पहारा द्यावा लागतो.  सर्व शेती सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने शेताच्या बाजुला घणदाट जगंल आहे. रात्रीच्यावेळी जंगलात जगंली जणावरांचे साम्राज्य असल्याने साप, विंचू, यांचे सह अस्वल,कोल्हा लांडगे,वेळ प्रसंगी बिबट्या आदि जणावारांचा मोठा जिव घेना धोका निर्माण होतो. हा धोका कधी कधी शेतकऱ्यांच्या जीवावर सुद्धा बेततो. त्यामुळे आदिवासी पट्ट्यात येत असलेल्या फिडरवरील कृषी क्षेत्रातील रात्रीच्या नियोजित थ्री फेज वेळापत्रकानुसार वीज पुरवठा सुरु होत नाही तो पर्यंत कृषी फीडर वरील सिंगल फेज वीज पुरवठा कायम सुरु करण्यात यावा.

कपाशी लागवड च्या काळात थ्री फेज वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अन्यथा. आमचे रात्रीच्या वेळी जंगलात बरे वाईट झाल्यास संबंधित विभाग जबाबदार असणार, व कोणत्याही क्षणी कार्यलयावर आंदोलन करन्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर सुरेश मुजलदा, तेजराव लोणे, विलास इंगळे, देवानन जाधव, प्रकाश धुर्डे, गजानन जामनकर, सतिष कनासे, प्रताप अखाड्या,  रामसिंग खिराडे, राजेश भाबर, लालसिंग चंगोल, विजय चगोंल सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..