E-Paper - Adhunik Kesari

काँग्रेस देशभरामध्ये जनसंपर्क यात्रा सुरू करणार : राहुल गांधी
आधुनिक केसरी
काँग्रेस पक्षात सध्या इंटरनल फोकस खूप आहे, कुणाला कुठली पोस्ट मिळते यावर अधिक चर्चा. त्याऐवजी आपला फोकस एक्स्टर्नल होण्याची गरज आहे, जनतेचा आवाज आपण ऐकला पाहिजे. त्यावर अधिक चर्चा व्हायला हवी. ऑक्टोबर महिन्यापासून काँग्रेस देशभरामध्ये जनसंपर्क यात्रा सुरू करणार. आपला विरोधी पक्ष आपल्यापेक्षा पैशांनी श्रीमंत आहे, त्यांचं कम्युनिकेशन आपल्या पेक्षा चांगलं आहे. आपल्याला आपलं कम्युनिकेशन सुधारण्यासाठी खूप मूलभूत गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उदयपूर मध्ये होणाऱ्या नवसंकल्प शिबिरात बोलताना केले.

एक परिवार एक तिकीट राबवलंच पाहिजे.
परिवारातला दुसरा व्यक्ती संघटनेत, राजकारणात काही काळ सक्रिय असेल तर ठीक आहे. पण एकाच कुटुंबातले पाच-सहा लोक हे आता व्हायला नको- राहुल गांधी उदयपूर येथील  शिबिरात आपल्या भाषणात बोलले.

लिफ्ट मागून प्रवाशांना लुटणाऱ्या दोन महिलांना बेड्या
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर लिफ्ट मागून प्रवाशांना लुटणाऱ्या दोन महिलांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलीय. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका महिलेवर सोलापूर पोलिस आयु्क्तालयात याच प्रकारचे १२गुन्हे नोंद आहेत. सराईत गुन्हेगार असलेली ही आरोपी फरार होती मात्र अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिला अटक केलीय.

३जुलै रोजी मुस्ताक मोहम्मद युसुफ धारूल (रा. गणेश पेठ, सोलापूर) हे आपल्या गाडी चालकासह शेळ्या विक्री करण्यासाठी मोहोळ येथे गेले होते. शेळ्या विक्री करुन आलेल्या पैशातून आणखी शेळ्या खरेदी कऱण्यासाठी ते पुढे करमाळ्याला निघाले होते. दुपारी दीडच्या सुमारास शेटफळच्या पुढे एका हॉटेलच्या समोर तीन महिला रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. तिन्ही महिलांनी धारुल यांच्या पिकअपच्या समोर येऊन गाडी थांबवली. आम्हाला मोडनिंबला जायचे आहे, पुढे सोडा म्हणत गाडीच्या समोरील बाजून दोन महिला बसल्या.

गाडीत पुढे बसलेल्या मुस्ताक धारुल यांना धक्काबुक्की या महिलांनी केली. नंतर नको म्हणून खाली उतरल्या. मुस्ताक हे तसेच पुढे निघून गेले. गाडी पुढे आरणजवळ गेल्यानंतर मुस्ताक यांनी तपासून पाहिल्यानंतर तीन लाख वीस हजार रुपये रोख रक्कम असलेली पिशवी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकार लक्षात येताच मुस्ताक यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंद केली. ज्या दोन महिला गाडीत बसल्या होत्या त्यांनीच पैसे चोरलं असल्याची शंका होती. त्यांच्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

अवघ्या पाच मिनिटात या महिलांना लाखोंची रोकड पळवलेली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यापुर्वी झालेल्या अशाच पद्धतील्या गुन्ह्यामंधील गुन्हेगारांचा फोटो हे फिर्य़ादीस दाखवण्यात आले. रेकार्डवरील गुन्हेगार असलेली एका महिलेस फिर्य़ादीने ओळखले. पोलिसांनी आरोपी महिलेचा ठावठिकाण्या बाबत माहिती घेतली असता सदर महिला कोर्टी, ता. करमाळा येथे असल्याचे समजले. त्यावरुन गुन्हे शाखेचे एक पथक करमाळा येथे पोहोचले.

कोर्टी येथे एका दुकानासमोर संशयित महिला आरोपी यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र अधिकची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी महिलांकडून पोलिसांनी १लाख ८० हजार रुपये रोख रक्कम जप्त केलीय. पद्मिनी काळे वय २३ आणि शायना काळे वय २१ असे दोन्ही आरोपी महिलांची नावे आहेत. या आरोपी पैकी पद्मिनी काळे ही रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. तिच्या विरोधात सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ गुन्ह्यांची नोंद असल्याचे देखील माहिती आहे. दरम्यान या दोन्ही आरोपी महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.