death - Adhunik Kesari

आ.डॉ.संजय कुटे यांना मातृ शोक, उर्मिला कुटे यांचे दुःखद निधन
आधुनिक केसरी न्यूज

शेगाव : दि.१ जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या आई उर्मिला श्रीराम कुटे यांचे आज दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजता चे सुमारास त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलं, चार सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीमती उर्मिला कुटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना कष्ट, स्वाभिमान आणि मूल्यांची शिकवण देत घडवले. त्यांच्या या संस्कारांची शिदोरी आज डॉ.संजय कुटे यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत मोलाची ठरत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, संध्याकाळी ४ वाजता जळगाव जामोद येथील स्मशानभूमीत जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले . आ.डॉ. कुटे यांच्या आईच्या निधनाने कुटे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, जळगाव जामोद मतदारसंघात हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध राजकीय, सामाजिक, व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

मित्राच्या घरून परततांना शिक्षकाचा पुरात वाहून मृत्यू अन गावावर शोककळा...!
आधुनिक केसरी न्यूज

गोंदिया : सालेकसा - दरेकसा येथील रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य व आदीवासी सेवक शंकरलाल मडावी यांचे चिरंजीव  शिक्षक टिकेश मडावी (४५) यांचा जमाकुडो आणि कोपालगड दरम्यान वाहणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना २३ जुलै च्या रात्री घडली आहे. २३ जुलैच्या सायंकाळी सालेकसा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र नाल्यांना मोठा पुर आला. दरम्यान सायंकाळी टिकेश मडावी हा कोपालगड येथील त्याचा मित्र दिनेश मडावी यांच्या घरी जेवण करायला गेला होता. मुसळधार पाऊस पडत असताना तो आपल्या मित्राच्या घरीच काही वेळ थांबून राहिला. रात्री दहाच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला. तेव्हा तो आपल्या स्कुटीने घरी परत येण्यासाठी निघाला . वाटेवर कोपालगड आणि तेलीटोला (जमाकुडो) दरम्यान वाहत असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना त्याने वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तो स्कुटी सह पुरात वाहून गेला. इकडे रात्री उशिरापर्यंत घरी पोहचला नाही म्हणून टिकेशच्या घरच्या लोकांनी त्याच्या मित्राच्या घरी कोपालगड येथे फोन केला. त्यांनी एक तासाआधीच घरी जाण्यासाठी निघून गेल्याचे सांगितले. तेव्हा वडील शंकरलाल मडावी आणि परिवातील लोक त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यावर पुलापासून दोन किलोमीटर अंतरावर टिकेश मडावी यांचा मृतदेह सापडला.
सालेकसा पोलीसांनी घटनेची नोंद घेत मर्ग दाखल केला . सालेकसा येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. आपल्या मागे दोन मुलं आणि पत्नी आई-वडील आहेत

अखेर झुंज थांबली,माजी आमदार अरुण (काका) जगताप यांचे निधन
आधुनिक केसरी न्यूज

अहिल्यानगर :  माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली ते ६७ वर्षांचे होते.या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.अरुणकाका जगताप यांचं पार्थिव दुपारी २.०० वाजता सारसनगर येथे त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर ४. ०० वाजता अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते.तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अरुणकाकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले होते.

अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते. अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज

श्रीक्षेत्र राजूर : येथून जवळच असलेल्या कंडारी खु येथील श्रीकांत बबनराव गुठे ( वय 25 ) हा तरुण आपल्या कुटूंबासह वडिलोपार्जित शेती करायचा.परंतु मागील काही वर्षांपासून शेती तोट्यात गेल्याने तो कर्जबाजारी झाला होता.उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने कुटूंबाच्या गरजा आणि बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करायची या  भितीपोटी मानसिक तणावात येऊन  श्रीकांत गुठे याने 31 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान  राहत्या घरी  विष प्राशन  करून जीवन यात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुलढाणा अर्बन चे मुख्याधिकारी अरूण दलाल यांना मातृशोक
आधुनिक केसरी न्यूज

बुलढाणा : अर्बनचे मुख्याधिकारी अरुण भालचंद्र दलाल यांच्या आई श्रीमती सुमन भालचंद्र दलाल यांचे बुलढाणा येथे  आज सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे ८५ होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे व आप्त परिवार होते.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मांचे 80 व्या वर्षी निधन
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे आज आजाराने निधन झाले. चंद्रपूर येथील राजमाता निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उद्या सोमवारी दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता गांधी चौक जवळील कोतवाली वार्ड येथील राजमाता निवासस्थान येथून त्यांची  अंत्ययात्रा निघणार आहे. बिनबा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या "अम्मा का टिफिन" आणि "अम्मा कि दुकान" या उपक्रमामुळे अनेकांना अम्माच्या रुपात हक्काची साथ मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने उपचारासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. जवळपास 10 दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने काल शनिवारीच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. चंद्रपुरातील त्यांच्या घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांची प्रकृती जास्तच अत्यवस्थ झाली आणि सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्व हरपले : विजय वडेट्टीवार
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : “भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे.आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही.

त्यांचे कार्य, विचार आणि योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्य करतील. त्यांच्या निधनाने आज आपल्या देशाने सर्वात "अमूल्य रत्न" असे व्यक्तिमत्व असलेले एक आदर्श व्यक्ती गमावले आहे.श्री. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !" अशा शब्दांत विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे .

अन्नातून विषबाधा झाल्याने दोन आदिवासी बालकांचा मृत्यू...
आधुनिक केसरी न्यूज

सागर झनके

जळगाव जा : तालुक्यात सध्या गोमलच्या घटनेत चार बालकांचा मृत्यू झाला त्यानंतर सूनगाव येथे सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली आणि २३ सप्टेंबर रोजी तालुक्यातीलच दादुलगाव शिवारात काम करणाऱ्या मजुरांच्या दोन मुलांचा सुद्धा अन्नातून विषबाधा झाल्याने २३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यामुळे पुनश्च तालुक्यात आदिवासी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोमाल येथे चार बालकांचा मृत्यू झाला, त्यानंतर तालुक्यातील सूनगाव येथे सुद्धा ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या हलग र्जीपणामुळे दूषित पाण्याचा पाणीपुरवठा झाला.

तालुक्यातील दादूलगाल गावाजवळ असलेल्या शेतात प्युवर ब्लॉक व विट बनवण्याच्या कामावर छप्पन मजूर कार्यरत आहेत तिथे मजुरांच्या दोन बालकांना काल २३ सप्टेंबर ज्ञरोजी आसलगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यानंतर त्या दोन बालकांना खामगाव येथे नेले असता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. गोमाल येथे ४ ,जणांचा मृत्यू झाला . त्यांचे शविशेधन केलेच नाही. आदिवासींनी छवाविच्छेदन करू दिले नाही, परंतु दादुलगावच्या घटनेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वलाताई पाटील यांनी सर्वांचे  शवविच्छेदन करून घेतले आणि दोन्ही मुलांचा मृत्यू हा अन्नातून विश  बाधा झाला असे स्पष्ट झाले. दुपारी तब्येत खराब झाल्यानंतर आदिवासी पालकांनी आपल्या दोन्ही बालकांना आसलगाव येथे एका खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. संबंधित खाजगी दवाखान्यातील डॉक्टरने त्यांना घरी न पाठवता पुढीली उपचारासठी तात्काळ पुढे रेफर केले असते तर असा प्रकार घडला नसता.  त्या दोघे बहिण भावडांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता मृत्यू झाले नसते.

रोशनी व अर्जुन या दोघे बहिण भावंडांचा अन्नातून विषबाधा झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात २३ सप्टेंबर रोजी  सकाळच्या दरम्यान घडली.याबाबत सविस्तर वृत्त असे की,जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव या गावाशेजारी माजी सरपंच शिवचरण घ्यार यांच्या  शेतात वीटभट्टी फॅक्टरीत चार ते  पाच आदिवासी कुटुंब कामाला असून त्यांच्याच शेतात राहतात. २२ सप्टेंबर च्या रात्री रोशनी सुनील पावरा  वय २ वर्ष व अर्जुन सुनील पावरा वय ६ वर्ष या दोघे भावंडांना संडास,मळमळ, उलट्याचा त्रास होऊ लागला. त्याच रात्री दोघे भावंडावर आसलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी परत त्यांना संडास उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांना  खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे २३ सप्टेंबर  रोजी उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून प्रेत आई वडिलांच्या ताब्यात दिले.रात्री आठ वाजता आसलगाव येथील त्याच्या मूळ गावी रोशनी व अर्जुन या दोघे भावंडांवर शोकाकुल वातावरणात त्यांच्या रितीरिवाजा नुसार अंतिम संस्कार करण्यात आला.

विषबाधा झालेल्या पाच मुलांवर उपचार सुरू

त्याच आदिवासी कुटुंबातील उमेश अशोक पावरा वय ८ वर्ष आरती अशोक पावरा वय ६ वर्ष, दीपिका सुनील पावरा वय ४ वर्ष, वैशाली सुनील पावरा व ८ वर्ष वर्ष यांचेवर अकोला येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यामधील एका मुलाची तब्येत गंभीर आहे तर  जळगाव जामोद येथील डॉक्टर वाकेकर यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये एका मुलावर उपचार सुरू आहे.

आरोग्य विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल  होऊन त्या आदिवासी बांधवांच्या कुटुंबातील  इतर सदस्यावर औषधोउपचार केले. खबरदारीचा उपाय म्हणून वापरात असलेल्या बोरचे व सार्वजनिक पाणीपुरवठा  विहिरीचे पाण्याचे नमुने तपासासाठी घेण्यात आले.

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज

वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी मारू आत्महत्या केली. अर्नाळा समुद्रकिनार्‍यावर त्याचा मृतदेह आढळला. सपन पटेल (२७) हा तरुण गुजराथ जिल्ह्याच्या वापी येथे राहतो. २ सप्टेंबरला तो आपल्या दुचाकीने मुंबईत जाण्यासाठी निघाला होता. मुंबईत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र तो घरी परतला नसल्याने त्याचा शोध सुरू होता. दरम्यान त्याच्या घरात त्याने लिहिलेली एक चिठ्ठी त्याच्या कुटुंबियांना आढळली. त्यात ऑनलाईन जुगारामुळे १५ लाखांचे कर्ज झाल्याने मी आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. ती चिठ्ठी वाचून कुटुंबियांना धक्का बसला आणि त्यांनी वापी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वापी पोलीस त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रात पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा मृतेदह सपन पटेलचा होता. त्याची दुचाकी विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली होती. वैतरणा खाडीत त्याने उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह वाहून अर्नाळा समुद्रकिनारी आला होता, अशी माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिंगारे यांनी दिली.

गोमाल गाव हादरलं पाच वर्षाच्या चिमुकलीने घेतला अखेरचा श्वास ; मृत्यूचं कारण अस्पष्ट...
आधुनिक केसरी न्यूज

सागर झनके

जळगाव जा : १७ सप्टेंबर रोजी  गोमाल येथील जानकी विक्रम चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा गोमाल हादरलं.आठ दिवसा अगोदर गोलमाल मध्ये  दोन बालकांसह एका तरूणीचा करून अंत झाला.ती घटणा ताजी असतांनाच आज पुन्हा एकदा जानकी या चीमुकलीने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूचं कारण मात्र अद्यापही समजलं नाही.

जानकीचा मृत्यू कशाने झाला हे कोणी सांगू शकत नाही. 17 सप्टेंबर च्या मध्यरात्री जानकीला भल्या  पहाटे जाग आली. तीला अस्वस्थ वाटत होतं.तीने आईला उठवले.त्या लहानग्या जीवाला वाटलेही नसेल की,मला  न्यायला काळ आपल्या  दारात तीची वाट पाहत असेल.तीने होणारा त्रास तीच्या आईला सांगितला.दोन तीन वेळा संडासला गेली.दोन तीन उलट्या केल्या.तीच्या आई वडीलांना काय करावे कळत नव्हते.तोवर दिवस उजेडायला आला होता.जानकीची प्रकृती एकदमच खालावली होती. दिवस निघता निघता तीला गावात सुरू असलेल्या आरोग्य शिबिरात नेले.पण तोवर  जानकिची प्राणज्योत मालवली होती.ती जग सोडून दूर निघून गेली होती.कधीही परत न येण्यासाठी.डाॅक्टरांनी तीला तपासले असता जानकीचा अगोदरच  मृत्यू झाल्याचे सांगितले. तिच्या हृदयाची धडधड केव्हाचीच बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जानकी आता या जगात नाही .ती सर्वांना सोडून दूर निघून गेली.आई-वडिल, आपल्या लहानग्या भावंडांना सोडून सातासमुद्रापार निघून गेली.तीच्या घराचं आंगन पोरक  झालं.जीथ ती खेळत होती त्याच जागेवर आता तीची अंत्ययात्रा भरली होती.लोक रडत होते.आसवांना वाट मोकळी करून देत होते.जानकिचा अवाज आता  कायमचा मुका झाला होता.ती शांत झोपी गेली होती .‌रात्रीच्या गडद अंधारात ती दिसेनाशी झाली होती.काळ्याकुट्ट रात्रीने तीला घेरलं होतं. उमलण्या अगोदरच नियतीने त्या कळीला चूरगाळून टाकले.

जानकीच्या जाण्याने सारं गाव हादरलं. जानकी चा मृत्यू कशाने झाला कुणालाच कळलं नाही. या अगोदरही गोमाल या आदिवासी गावात दोन बालकासह एका तरुणीला आपल्या प्राणास मुकावे लागले त्याचंही ठोस कारण अद्याप समोर आलं नाही. मृत्यू कशाने होत आहे कुणी सांगू शकत नाही.पण निरापराध जीवांचा मात्र बळी जात आहेत.हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.

गर्भवती महिलेसाठी रुग्‍णवाहिका उपलब्ध नसल्याने अर्भकासह मातेचा मृत्‍यू...
आधुनिक केसरी न्यूज

अमरावती : मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्‍यू कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्‍यात येत असल्‍याचा दावा सरकारकडून करण्‍यात येत असला तरी, बालमृत्‍यू, मातामृत्‍यूचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. गर्भवती महिलेसाठी रुग्‍णवाहिका वेळेवर न मिळाल्‍याने अर्भकाचा मृत्‍यू झाला आणि त्‍यानंतर मातेचाही मृत्‍यू झाल्‍याची दुर्दैवी घटना मेळघाटातील दहेंद्री या गावात घडली आहे. कविता अनिल साकोम (२०, रा. दहेंद्री) असे मृत विवाहितेचे नाव आहे. कविता हिची शनिवारी दुपारी रुग्‍णवाहिका न मिळाल्याने घरीच प्रसूती झाली होती. बाळाचा पोटातच मृत्‍यू झाला होता. शासकीय रुग्‍णवाहिका न मिळाल्‍याने तिला खाजगी वाहनाने चुर्णी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर अचलपूरच्‍या उपजिल्‍हा रुग्‍णालयात आणि नंतर अमरावतीच्‍या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. मात्र रविवारी सकाळी कविता हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दहेंद्री गावात आरोग्य विभागाने रुग्‍णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. तीन दिवसांपूर्वी सोनोग्राफीसाठीसुद्धा आरोग्य विभागाने रुग्‍णवाहिका उपलब्ध करून दिली नव्हती, असा आरोप महिलेच्या सासू व पतीने केला आहे. कविता हिचा पती अनिल साकोमने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली होती. आम्ही रुग्‍णवाहिकेसाठी फोन केला मात्र रुग्‍णवाहिका आली नाही.

त्यामुळे पत्नीची घरीच प्रसुती झाली. बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मी खासगी गाडी घेऊन पत्नीला चुर्णी येथे रुग्णालयात घेऊन गेलो. तिथून तिला अचलपूर येथे नेले. तेथून डॉक्‍टरांनी अमरावती येथे हलविण्‍यास सांगितले, पण तिथे उपचारादरम्‍यान पत्‍नीचा मृत्‍यू झाला. वेळेवर रुग्‍णवाहिका मिळाली असती, तर तिचे प्राण वाचू शकले असते, असे कविताच्‍या पतीचे म्‍हणणे आहे. मेळघाटात गेल्‍या एप्रिल ते ऑगस्‍ट या पाच महिन्‍यांत १३ बालमृत्‍यू, चार उपजत मृत्‍यू तर दोन मातांचा मृत्‍यू झाला आहे. चिखलदरा तालुक्‍यातील जामुननाला येथील एक महिन्‍याच्‍या बालकाचा त्‍याच्‍या आईच्‍या मृत्‍यूनंतर २२ दिवसांनी गेल्‍या २२ ऑगस्‍ट रोजी चिखलदरा येथील रुग्‍णालयात मृत्‍यू झाला. अजूनही मेळघाटातील बालमृत्‍यूंना आळा घालता आलेला नाही.

रक्षाबंधनसाठी आलेल्या बहिणीचा सर्पदंशाने मृत्यू...
आधुनिक केसरी न्यूज

गोकुळसिंग राजपूत

पहूर : ता.जामनेर रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या बहिणीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दि.१७/८/२४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिंपळगाव कमानी ( ता . जाननेर ) येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की ,  पुजा काशिनाथ पवार ही २१ वर्षीय विवाहिता  गोंदेगाव तांडा येथून पिंपळगाव कमानी येथे  रक्षाबंधनासाठी आपल्या भावाकडे आलेली होती .

शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास  तीन वर्षीय मुलगा साईसह खाटेवर झोपलेले असताना उजवा हात खाटेच्या खाली पडल्याने तेथे आलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताच्या बोटाला चावा घेतला.त्यांना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले  असता वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी तपासणीअंती  मृत घोषित केले.

पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले .गेल्या ३ वर्षांपूर्वी पुजाचे लग्न झाले होते . त्यांच्या मृत्यूने  वर्षांच्या चिमुकल्याचे मातृछत्र हरपले असून पिंपळगाव कमानी सह गोंदेगाव तांडा गावांवर शोककळा पसरली आहे. गोंदेगाव तांडा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . चिमुकल्या साईने आपल्या आईच्या चितेला अग्नी देताना उपस्थितांना गहिवरून आले, पहूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.