पावसाळा - Adhunik Kesari

ढगफुटी सादृश्य पाऊस ; मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथे नदीला पूर आल्याने गावात शिरले पाणी
आधुनिक केसरी न्यूज

प्रा. बाळासाहेब बोराडे

जालना : मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथे एक सप्टेंबर रोजी सकाळी तीन वाजल्यापासून संततधार पाऊस  सुरू आहे.बारा तास उलटून गेले तरीही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.ढगफुटी सादृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरले आहे.अतिवृष्टीमुळे खरीप पिकांवर पाणी फिरले आहे. आणखी काही तास असाच पाऊस चालू राहिल्यास गावाजवळीलपाझर तलाव फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील पंधरा वर्षात असा पाऊस झालानाही असे ग्रामस्थांनी सांगितले.बातमी हाती येईपर्यंत मंठा तालुक्यातील प्रशासन मात्र अजूनही गावापर्यंत पोहोचले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.अतिवृष्टीमुळे गावातील मातीची घरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही ग्रामस्थांनी सांगितले.हाती आलेल्या माहिती नुसार आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांवर मात्र पाणी फिरले आहे.

जायकवाडी धरणाकडे ६९ हजार २८५ व्युसेस पाण्याचा विसर्ग
आधुनिक केसरी न्यूज

शिर्डी  : गोदावरी मुळा प्रवरा या नद्या मधून जायकवाडी धरणात सोमवार दिनांक ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ६९ हजार २८५ पाण्याची आवक सुरू होती जायकवाडी धरणात  ४९,८६ टक्के उपयुक्त साठा झाला होता म्हणजेच ३८,२३ टीएमसी पाणी  उपयुक्त साठ्यात आहे दरम्यान गोदावरी नदीतून ६७०७९व्युसेकने विसर्ग सुरू असून यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे
गोदावरीतुन जायकवाडी दिशेने   नांदुर मधमेश्वर बधा-यातुन ६७०७९व्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे प्रवरा व निळवंडे  नदीतून २०हजार ३६ व्युसेक  मुळा नदीतून १०हजार  विसर्ग धरणामधुन सुरू होता  जायकवाडी धरणाच्या दिशेने  ३धरणाचे एकुण ९७११५ व्युसेक पाण्याची आवक  होत आहे  २६ ऑगस्ट रोजी  ६ वाजता ६९२८५ व्युसेकने पाणी दाखल होत आहे

आज अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर :  गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस 27 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस यांना 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 - 250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचे नागरिकांना आवाहन...
आधुनिक केसरी न्यूज

पुणे : शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. आज सकाळी साडेसातपर्यंतच्या आकडेवारीनुसार लवासा येथे तब्बल ४५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.गेले काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः घाट माथ्यावर आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्याबरोबरच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याचे दिसून येत आहे.

हवामान विभागाच्या संशोधन आणि सेवा विभागाचे कृष्णकांत होसाळीकर यांनी आज सकाळी साडेसातपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी दिली.सकाळी साडेआठपर्यंत लवासा येथे ४५३ मिलीमीटर, लोणावळा येथे ३२२ मिलीमीटर, निमगिरी येथे २३२ मिलीमीटर, माळीण येथे १८० मिलीमीटर, चिंचवड येथे १७५ मिलीमीटर, तळेगाव येथे १६७ मिलीमीटर, एनडीए आणि तळेगाव येथे १६७ मिलीमीटर, वडगाव शेरी येथे १६६ मिलीमीटर, वडगाव शेरी येथे १४० मिलीमीटर, पाषाण येथे ११७ मिलीमीटर, शिवाजीनगर ११४ मिलीमीटर, हडपसर येथे १०८ मिलीमीटर, दापोडी येथे १०२ मिलीमीटर, हवेली येथे ८२ मिलीमीटर, मगरुट्टा येथे ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाने आज (२५ जुलै) जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.

पाऊस नसल्याने खरीपातील कपाशी,तुर पिके तानावर
आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून अनेक भागांतील पाऊस गायब असल्याने पिकांना ताण बसू लागला आहे. सोयाबीन ,तुर  कपाशीचे वाढीच्या स्थितीत आहे. या काळाता पिकांना ओलाव्याची नितांत गरज आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी पिकाला पाणी देण्याची धडपड करीत आहेत.परंतु कोरडवाहू शेतकरी वरुणराजाची वाट पाहत आहेत,पैठण तालुक्यातील बहुतांश गावात   जुन च्या पंधरवड्यात  पाऊस झाला होता. त्यानंतर आता जवळपास 20 दिवसांमध्ये पाऊस झालेला नाही. या वर्षी असमतोल स्वरूपाचा पाऊस झाल्याने अनेक तालुक्यांत पावसाची सरासरी कमी आहे.

खामगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ; सुटाळा खामगाव नाल्याला मोठा पूर वाहतूक ठप्प
आधुनिक केसरी न्यूज

सागर झनके

खामगाव :- कालपासून बुलढाणा जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः खामगाव तालुक्यात आवार नागापूर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांच्या घरात पाणी गेला आहे. खामगाव जवळील सुटाळा येथील नाल्यात मोठा पूर आला असून खामगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.त्या पुराच्या पाण्यात एक चारचाकी गाडी सुद्धा वाहूत गेली आहे.खामगाव शहरात सुध्दा रात्री पाण्यानं जोरदार झोडपून काढलं आहे.....

वादळी वाऱ्यासह पावसाने उडाली दाणादाण ; अनेक घरावरील टीनपत्रे उडून घरात घुसले पावसाचे पाणी ; बांध फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान
आधुनिक केसरी न्यूज

विनोद पाटील बोडखे

रिसोड  : तालुक्यातील मोप महसूल मंडळातर्गत येत असलेल्या लोणी बुद्रुक,लोणी खुर्द, असोला, कण्हेरी, आदी गावांमध्ये काल दिनाक 13 जून रोजी संध्याकाळी 8 वाजता दरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले यामधे लोणी खुर्द येथील गजानन बोडखे , विश्वनाथ गिरी,यांच्या राहत्या घरावरील टिन पत्रे उडून गेल्याने घरातील दैनंदिन उपजीविका भागविण्यासाठी लागणारे साहित्य जसे,गहू,ज्वारी, डाळी, यासह घरातील करमणुकीच्या वस्तू देखील अवकाळी आलेल्या पावसाने भिजून खराब झाल्या ऐन पाऊस येण्याच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने दैनंदिन उपजीविकेसाठी लागणाऱ्या वस्तू सुरक्षित ठेवता आल्या नाहीत.तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट, हाऊस,ग्रीन नेट चे देखील मोठे नुकसान वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे झाले.
तसेच लोणी बुद्रुक येथील नाल्याला मोठा पुर आल्याने नदी शेजारील असलेल्या पंडित बोडखे,पाडूरंग राऊत,अर्जुन बोडखे,शेषराव लांडगे सह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध,फुटून गेल्याने शेतातील काळी मातीच वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आता जमिनीतील मातीच वाहून गेल्याने खरीप पिकांची पेरणी करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तसेच लोणी खुर्द येथील नुकसानीची माहिती महसूल तसेच पंचायत समिती कार्यालयाला कळताच  तहसीलदार तेजनकर यांनी तलाठी,ग्रामसेवक यांची टीम लोणी खुर्द येथे पाठवून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने तलाठी धांडे,ग्रामसेवक,सोनुने यांच्या पथकाने नुकसान झालेल्या नागरिकांचे पंचनामे केले आहेत.

लोणी खुर्द येथे काल दिनाक 13 रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 14 हून अधिक नागरिकांचे नुकसान झाले यामधे घरातील साहित्य,तसेच घरावरील टिन पत्रे उडून गेली तसेच, भिंती पडल्या असे विविध प्रकारचे नुकसान झाले असून त्या घटनेचा संयुक्तिक पंचनामा करण्यात आला असून तो अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. यावेळी सचिव उषा सोनुने,सरपंच तान्हाजी गाडे, पोलीस पाटील संजू गाडे, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
कैलास धांडे तलाठी साजा लोणी बुद्रुक

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणी बु येथील गावालगत असलेल्या  नाल्यालगत पाणी जाण्यासाठी मोकळी जागा नसल्याने पाणी अडून शेतात घुसल्याने बांध फुटून शेतातील गाळ पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून गेला आता खरीप पिकांची पेरणी करायची कशी असे संकट आमच्या समोर उभे आहे.नेहमीच आमच्या शेतात पाणी घूसण्याचा प्रकार घडत असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावावा.
पंडित बोडखे शेतकरी लोणी बुद्रुक

मृग नक्षत्राच्या सरीने बळीराजा सुखावला ; पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग
आधुनिक केसरी न्यूज

विनोद पाटील बोडखे

रिसोड : तालुक्यात काल दिनाक 10 जून रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान मृग नक्षत्राच्या सरी कोसळल्याने रिसोड तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मान्सून पुर्व पाऊस न झाल्याने शेतातील कामे खोळंबली होती.खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला तरी मशागतीच्या कामांना   सुरुवात झाली नव्हती. काल मृग नक्षत्राच्या पावसाच्या दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून मोठा आनंद उत्साह व्यक्त करण्यात येत असून आज शेतकरी आपल्या खरीप पिकांच्या लागवडीसाठी कामाला लागले असून. लोणी बुद्रुक परिसरात हळद लागवडीला देखील सुरुवात करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. रिसोड तालुका हा पूर्वी कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध होता. मात्र हल्ली कपाशीची लागवड मात्र नामशेष झाली असून हा पट्टा सोयाबीन पट्टा म्हणून ओळखल्या जातो. तसेच रिसोड  तालुक्यात सोयाबीन बरोबरच तूर देखील मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.विशेषतः या परिसरातील तूर ही मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने खण्यास उपयुक्त असल्याने या भागात उत्पादित तुरीला मोठी मागणी आहे.
शेतकरी कामाला लागला असून गावात मात्र शुकशुकाटाचे वातावरण असून कृषी सेवा केंद्रावर मात्र शेतकऱ्यांची बी बियाणे खते खरेदी साठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच  मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

यावर्षी उन्हाळ्यात एकही अवकाळी पाऊस पडला नाही त्यामुळे शेतातील नागरणी केलेल्या शेताचे ढेकळे अजूनही तशीच होती. काल मृग नक्षत्राचा चांगला पहिलाच पाऊस झाल्याने  पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

प्रवीण बोडखे  शेतकरी

काल तालुक्यात दमदार पाऊस झाला या पाऊसाने शेतातील कामे सुरू झाली असून आमच्या भागात हळद लागवडीला देखील सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी खरीप पीक पेरणीसाठी आपली शेत तयार करत आहेत.एकंदरीत बळीराजा सुखावला असून एक नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.

शंकर बोडखे युवा शेतकरी लोणी बु

यावर्षी परतीचा पाऊस धो...धो; पंजाबराव डख यांचा अंदाज जाणून घ्या
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाचा कालावधी आणि  परतीचा पाऊस कसा पडणार याबाबत अंदाज वर्तवला आहे. आता पंजाबरावांचा तपशीलवार अंदाज तपासू.

राज्यातील काही भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बातमी दिली आहे. पंजाबरावांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती कशीही असली तरी राज्यातील शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. नागपंचमीपर्यंत पर्जन्यवृष्टी सुरू राहण्याची अपेक्षा असताना राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रपूर शहराला पुन्हा पुराचा वेढा ; वडगाव प्रभागातील अनेक घरात पुन्हा पाणी शिरले
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : शहराच्या वडगाव प्रभागातील अनेक घरांमध्ये 28 जुलै रोजी पहाटेपासून अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
प्रभागातील मित्र नगर,दत्तनगर, शंकर गृहनिर्माण सोसायटी ,अपेक्षा नगर ,भावनाथ सोसायटी, वडगाव जुनी वस्ती मधील सोमय्या पॉलिटेक्निक रोड, नानाजी नगर इत्यादी भागातील घरांमध्ये पहाटे चार वाजेपासून पाण्याचा शिरकाव झाला. अचानक घरात पाणी आल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली.मात्र पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरणे सुरू झाल्याने लोकांना दिलासा मिळाला. आज सकाळपासून जनविकास सेनेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख, जनविकास महिला आघाडीच्या मनीषा बोबडे , युवा आघाडीचे अक्षय येरगुडे इत्यादी कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.जुलै महिन्यात दुसऱ्यांदा वडगाव प्रभागातील अनेक परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान झाले.शंकर गृहनिर्माण सोसायटीतील घरे व विविध अपार्टमेंट्सच्या तळमजल्यावरील फ्लॅट्स तसेच संपूर्ण परिसर जलमय झाला.

पूरग्रस्त भागाकडे मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष... पप्पू देशमुख

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका बसल्याने वडगाव प्रभागातील बोरवेल व विहिरी हे पाण्याचे स्त्रोत दुषित झाले.प्रभागात ठिक-ठिकाणी पाणी साचले असुन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.दत्तनगर परिसरात एक डेंगू चा रुग्ण आढळला.मात्र महानगरपालिकेने पुरेशा प्रमाणात स्वच्छता अभियान, फवारणी, ब्लिचिंग पावडर मारणे इत्यादी उपायोजना केलेल्या नाहीत. अनेक पूरपीडित नागरिकांचा सर्व्हे झालेला नसल्याने ते शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे  मनपा प्रशासनाचे पूरग्रस्त वडगाव प्रभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून केवळ थातूर-मातूर उपाययोजना करण्यात येत असल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे. पुरामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी परिणामकारक उपायोजना करावी व सर्व पूरपीडित नागरिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.

Video : पूर ओसरला.... संसार उघड्यावर पडला.... होत्याच नव्हत झालं अन् डोयादेखत सार वाहून गेलं...
आधुनिक केसरी न्यूज

सागरकुमार झनके

जळगाव जा : पूर ओसरला....
संसार उघड्यावर पडला....
होत्याच नव्हत झालं अन् डोयादेखत सार वाहून  गेलं...

ही कविता नाही.हे गीतही नाही. ही भयावह परिस्थिती आहे जळगाव जामोद शहरासह संपूर्ण तालुक्यातील गावांची.जळगाव शहरिला लागून असलेल्या सातपुड्याच्या डोंगरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या अन् काही क्षणाच होत्याच नव्हत झालं.छोटे मोठे नदीनाले वाहू लागले.वाहता-वाहता त्या नदिनाल्याच्या महापुराचे स्वरूप प्राप्त झाले. अन् त्या महापुरात लोकांच्या डोळ्यादेखत राहते घर वाहून गेले.चालती फिरती जीवंत मुकी जणावरे, कोबड्या बकऱ्या,गाई,म्हशी पाण्यात वाहून गेल्या.लोक हताश होते.केविलवाण्या नजरेतून आसवांचे बांध वाहू लागले अन् मरणाच्या दारातून आपापला जीव वाचवू लागले.नदि नाले वाहू लागले,गावातील नाल्या वाहू लागल्या.पाहता पाहता त्यांच पाणी पायरिवर आलं.पायरिच पाणी दारात आल अन् काही करायच्या आत पायरीच पाणी एका क्षणात घरात शिरलं.आपला जीव वाचला पाहिजे. यासाठी कुटुंबातील कर्ते महिला पुरुष आपल्या कुटुंबातील चील्या पिल्यांना अंगाखांद्यावर घेत जीवघेण्या पाण्यातून मार्ग काढत बाहेर पडले.एकिकडे राहत घर पाण्यात वाहून जात होत तर दुसरीकडे त्याच पाण्यातून जीव मुठीत धरून लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होते.ही कुठली काल्पनिक कथा नाही की ही कुठली चीत्रपटाची स्टोरी नाही. ही जीवंत धगधगती कहाणी आहे जळगाव जामोद शहरातील आणि  गावखेड्यातील नदीकाठी आणि आजुबाजुला वस्ती असणाऱ्या लोकांची.
बाविस जुलैची सकाळ हळूहळू उजाळत होती अन् त्या हळूहळू उजाळऱ्या सकाळसोबत वन डे ची पावसाची बँटिंगही सुरू होती.पुर्ण सकाळ झाली. लोक एकमेकांना दिसू लागले अन् पावसाने टी.ट्वेन्टी धुवाधार बँटिंग सुरू केली.शहराला लागून असलेल्या सातपुड्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.पावसाच्या  मुसळधार सरी कोसळू लागल्या.नदि नाले दुथडी भरून वाहू लागले.त्यांननी  महपुराच उग्र रूप धारण केले.अन् एका क्षणात जलयोध्द्याचं माहेर पाण्याखाली आलं.जळगाव शहराला तलावाच स्वरूप प्राप्त झाले.शहरातील सिद्धार्थ नगर,भिम नगर,प्रभाग एक,तीन.वायाळ वेस,रूपलाल नगर, तलावपूरा,तबीलपुरा,ताटीपुरा या भागासह आसलगाव, धाणोरा महासिद्ध, येनगाव,सातळी अनेक गावाला पुराचा मोठा फटका बसला आहे. शहरातील नदी नाल्यांच पाणी थेट लोकांच्या घरात घूसले.त्यामुळे लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.त्यांचे संसार उघड्यावर पडले.कदाचित हीच परिस्थिती रात्रीला झाली असती तर मोठ्या प्रमाणावर जीवित हाणी झाली असती.अशा कठीण परिस्थितीत जीथ स्थानिक प्रशासनाची तातडीने पोहचायला पाहिजे होते.त्यांनी लोकांची काळजी घेवून त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करायला हवी होती पण तसे कुठेच दिसले नाही. तहसीलदार,एस.डी.नगरपरिषदे सी.ओ.साहेब पोलीस प्रशासन कोणत्या दुनियेत होते त्यांच त्यांना मालूम.पत्रकार, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक वारंवार त्या अधीकाऱ्यांना परस्थीतीची माहिती देवून मदतीसाठी विनंती करित होते पण मदत काय शहरासह ग्रामीण भागात कोणीही अधिकारी पोहचले नाही. अनेक गावांचा एकमेकांशी संपूर्ण तुटला.हजारो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले.अना परिस्थितीत अनेक लोकांना जीवाला सेवाभावी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लोकांना पाण्यातून बाहेर काढले.सुरक्षित ठिकाणी पोहचवले.मंदिर असो मज्जीत असो शाळा,अशा ठिकाणी त्यांची राहण्याची, जेवणाची सोय सोय केली. पण संवेदनहिन  स्थानिक प्रशासनाकडून पाहिजे तेवढी मदत पुरग्रस्थ लोकांना मिळाली नाही. जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन तालुक्याला  महापुराच स्वरूप प्राप्त झाले आहे होते.आजरोजी पुराच पाणी ओसरलं.लोक आपापल्या घरी जात आहे.पण घराची अवस्था पाहून लोकांचा जीव.टांगणीला लागल आहे.घरात.पाणी घुसल्याने धाण्य भांडीकुंडी सर्व वाहून गेल आहे.आतातरी जळगाव जामोद नगर पालिकेचे प्रशासन,तहसीलदार, एस.डी.ओ.यांनी तात्काळ महापुरात नुकसानभरपाई  झालेल्या कुटुंबांना मदत करावी,त्याना आधार द्यावा आणि त्यांच्या फाटक्या मुडक्या तुटक्या संसाराची  घडी व्यवस्थित व्हावी.त्यांच्या  उध्वस्त झालेल्या  संसाराला पुन्हा एकदा नवचैतन्याचा बहर प्राप्त हो.

Video : जळगाव तालुक्यात पाणीच पाणी...अनेक गावाचा संपर्क तुटला..
आधुनिक केसरी न्यूज

सागरकुमार झनके

जळगाव जा ;  काल रात्रीपासून जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.जळगाव शहरातील नदीनाल्यांना महापूर आल्याने नदीनाल्याकठावरील घरात पुराचे पाणी शिरले आहे.लोकाचे जीवनोपयोगी वस्तू पुरात वाहून गेले आहे.गुरे,ढोरे,बकऱ्या घरातील अन्य धाण्य वाहून गेले आहे.शहरातील खेरडा वेस,सिद्धार्थ नगर,तलावपूरा या भागात पुराने हाहाकार माजवला आहे.धानोरा ,येनगाव,आसलगाव जामोद यासह अनेक गावात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.लहान लहान नाल्यांना महापुराच स्वरूप प्राप्त झाले आहे.जळगाव शहरातील अनेक गाभातील लोकांनी सुरक्षित म्हणून मंज्जीत,मंदारामध्ये आश्रय घेतला आहे.राहत घर पाण्याखाली जाताना लोकांचा आक्रोश भयावह आहे.सकाळपासून लोक उपाशी आहेत.प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.लोकप्रतीनीधी,प्रशासनाने तात्काळ या लोकांना मदत द्यावी.अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे. घरातील होते नव्हते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.लोक स्वतःचा जीव वाचाव यासाठी धडपतांनाच चीत्र अंगावर शहारे आनणारे आहे.सरकार मायबाप,लोकप्रतीनीधी, दानशूरांनी या लोकांनी या असाहाय लोकांना आधार देवून त्यांना मदत करावी.जेनेकरून त्यांच्या फाटलेल्या संसाराला थोडाफार हातभार लागेल.